*दिनांक: 06 फेब्रुवारी 2022 नाशिक
– जिल्हयात कोरोना रुग्णांची एकुण संख्या – 4801
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-948
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:- 602
नाशिक मनपा- 0239
नाशिक ग्रामीण- 0345
मालेगाव मनपा- 0002
जिल्हा बाह्य- 0016
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8845
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 04
नाशिक मनपा- 02
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 02
जिल्हा बाह्य- 00