नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ६ हजार २०४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६३२५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ५४० झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट २२.१७ टक्के होता.
मंगळवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १४५० रुग्णांची वाढ
– ४६९ रुग्ण बरे झाले
– ० जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ४८९६
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -६५
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ११३१
जिल्हया बाहेरील रुग्ण – २३३
एकूण ६३२५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २१७
बागलाण – ३७
चांदवड – २५
देवळा – २४
दिंडोरी – १५७
इगतपुरी – ८७
कळवण – २९
मालेगांव ग्रामीण -१५
नांदगांव – ६४
निफाड – ३०६
पेठ – २
सिन्नर -११४
सुरगाणा – ६
त्र्यंबकेश्वर -२४
येवला -२४
ग्रामीण भागात एकुण ११३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७६५ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख २१ हजार २९४ रुग्ण आढळून आले आहेत.