नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ४२८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५५० रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ९२ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १८.११ टक्के होता.
शनिवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ११०३ रुग्णांची वाढ
– ११९ रुग्ण बरे झाले
– ० जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २७३८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -२७
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ६७८
जिल्हया बाहेरील रुग्ण – १०७
एकूण ३५५० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १३२
बागलाण – २३
चांदवड – १४
देवळा – १६
दिंडोरी – ११४
इगतपुरी – ४२
कळवण – २१
मालेगांव ग्रामीण -१२
नांदगांव – २६
निफाड – १८५
पेठ – ०
सिन्नर -६३
सुरगाणा – ४
त्र्यंबकेश्वर -११
येवला -१५
ग्रामीण भागात एकुण ६७८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७६३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १७ हजार ७४१ रुग्ण आढळून आले आहेत.