नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार १७१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १८६७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ४ हजार ८५४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ११.०८ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५३८ रुग्णांची वाढ
– १३०रुग्ण बरे झाले
– २ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १४५७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -१८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ३३२
जिल्हया बाहेरील रुग्ण – ६०
एकूण १८६७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ६५
बागलाण – ९
चांदवड – ९
देवळा – १२
दिंडोरी – ७३
इगतपुरी – ११
कळवण – १०
मालेगांव ग्रामीण -९
नांदगांव – १९
निफाड – ७०
पेठ – ०
सिन्नर -३३
सुरगाणा – २
त्र्यंबकेश्वर – ५
येवला -५
ग्रामीण भागात एकुण ३३२ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७६७ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १५ हजार ८०१ रुग्ण आढळून आले आहेत.