नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ३ हजार ८८७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५३ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ६ हजार ५६७ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट ०.८ टक्के होता.
सोमवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ५२ रुग्णांची वाढ
– २८ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – १५८
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -६
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – १७८
जिल्हया बाहेरील रुग्ण – ११
एकूण ३५३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – २९
बागलाण – ७
चांदवड – ५
देवळा – ४
दिंडोरी – ११
इगतपुरी – २०
कळवण -५
मालेगांव ग्रामीण -४
नांदगांव – ५
निफाड – ३८
पेठ – ०
सिन्नर – २३
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ३
येवला -२४
ग्रामीण भागात एकुण १७८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ७३९ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १२ हजार ९७९ रुग्ण आढळून आले आहेत.