*दिनांक: 6 डिसेंबर 2021 नाशिक
– जिल्हयात एकुण रुग्णांची संख्या –
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 53
*आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ:-24
नाशिक मनपा- 17
नाशिक ग्रामीण- 05
मालेगाव मनपा- 02
जिल्हा बाह्य- 00
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8729
*आज कळवण्यात आलेले मृत्यू:- 00
नाशिक मनपा- 00
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 00
जिल्हा बाह्य- 00