नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख २ हजार १६० कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३१ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार ५९४ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.१४ टक्के होता.
बुधवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ४१ रुग्णांची वाढ
– ४६ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २२७
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र -८
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – २७६
जिल्हया बाहेरील रुग्ण – २०
एकूण ५३१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ३१
बागलाण – ९
चांदवड – १९
देवळा – १८
दिंडोरी – १८
इगतपुरी -७
कळवण – ७
मालेगांव ग्रामीण -४
नांदगांव – १०
निफाड – ६५
पेठ – १
सिन्नर – ५८
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला -२५
ग्रामीण भागात एकुण २७६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६८८ नरुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ३७९ रुग्ण आढळून आले आहेत.