– देशव्यापी कोविड 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 109.08 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासांत देशभरात कोविडचे 10,126 नवे रुग्ण आढळले. गेल्या 266 दिवसांतील सर्वात कमी संख्या
– सध्या रुग्ण बरे होण्याचा दर 98.25%; मार्च 2020 पासून सर्वोच्च स्तरावर
– गेल्या 24 तासांत 11,982 रुग्ण कोविडमुक्त; बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 3,37,75,086
– देशात एकूण रुग्णांच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 1% टक्क्यापेक्षाही कमी, सध्या हे प्रमाण 0.41%; मार्च 2020 पासूनचे सर्वात कमी प्रमाण
– देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची एकूण संख्या 1,40,638; गेल्या 263 दिवसांतील सर्वात कमी संख्या
– दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर (0.93%) गेल्या 36 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी
– साप्ताहिक पॉझिटिव्हीटी दर (1.25%) गेल्या 46 दिवसांपासून सातत्याने 2% पेक्षा कमी
– आतापर्यंत एकूण 61.72 कोटी चाचण्या करण्यात आल्या.