शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गुंतवणूकदारांची चांदी! सेबीने घेतला हा मोठा निर्णय

by India Darpan
नोव्हेंबर 9, 2021 | 2:22 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0

मुंबई – शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पुढील वर्षीपासून शेअर विक्री केल्याच्या एका दिवसाच्या आत परतफेड केली जाणार आहे. शेअर बाजाराचे नियमन करणार्या सेबी या संस्थेने सोमवारी टी प्लस वन ही नवी सेटलमेंट व्यवस्था लागू करण्याचा आराखडा सादर केला. २५ फेब्रुवारी २०२२ पासून या व्यवस्थेच्या नियमांना टप्प्याटप्प्याने लागू केले जाणार आहे.

भारतीय प्रतिभूती आणि नियामक मंडळ (सेबी) च्या माहितीनुसार, शेअर बाजार एक्सचेंज, क्लिअरिंग कॉरपोरेशन आणि डिपॉझिटरी यांच्या संयुक्त निर्णयानुसार नवीन व्यवस्था लागू केली जाणार आहे. त्याअंतर्गत वास्तविक व्यवसायाच्या एका दिवसाच्या आत गुंतवणूकदारांच्या पैशांचा निपटारा सुनिश्चित करावा लागेल. सध्या बीएसई वर टी प्लस टू व्यवस्था लागू आहे. त्यामध्ये शेअर विक्री केल्यानंतर निपटारा पूर्ण होण्यासाठी दोन दिवस लागतात.

यापूर्वी ही व्यवस्था एक जानेवारी २०२२ पासून लागू केली जाणार होती. आता २५ फेब्रुवारीपासून टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. सर्वप्रथम यामध्ये सुरुवातीला १०० लहान कंपन्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यानंतर मार्चपासून पुढील ५०० कंपन्यांवर नियम लागू केले जातील. शुक्रवारी सुटी असेल तर पुढील व्यवसायाच्या दिवशी लागू करावा लागेल.

कंपन्यांची रँकिंग
टी प्लस वन सेटलमेंट व्यवस्था लागू करण्यासाठी सूचीबद्ध कंपन्यांची रँकिंग ऑक्टोबरच्या सरासरी दैनिक बाजार भांडवलाच्या आधारावर केली जाणार आहे. जर कोणताही स्टॉक एनएसई आणि बीएसई या दोन्ही एक्सचेंजवर सूचीबद्ध असेल, तर बाजार भांडवलाची गणना उच्च ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या एक्सचेंजमध्ये स्टॉकच्या किमतीवर आधारित असेल. ज्या कंपन्यांची ऑक्टोबरनंतर नोंदणी झाली असेल, तर त्यांच्या बाजार भांडवलाची गणना व्यवसाय सुरू झाल्याच्या ३० दिवसांच्या सरासरी ट्रेडिंग मूल्याच्या आधारावर केली जाईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देशातील कोरोना रुग्णसंख्या, लसीकरण व पॅाझिटिव्हिटी रेटची ही आहे स्थिती

Next Post

महिला नेत्याच्या घरात सुरु होता देहविक्रीचा व्यवसाय; असा झाला भांडाफोड

Next Post
crime 6

महिला नेत्याच्या घरात सुरु होता देहविक्रीचा व्यवसाय; असा झाला भांडाफोड

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

GrD PPPacAALypi e1747393097735

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर…उद्धव ठाकरे यांची घेतली भेट

मे 16, 2025
1500x500 1024x341 1 e1747389571661

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅट्ट्रिक…५८ सुवर्ण, ४७ रौप्य, ५३ कांस्यसह १५८ पदकांची लयलूट

मे 16, 2025
accident 11

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ५४ वर्षीय पादचारीचा मृत्यू

मे 16, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

या ठिकाणी जप्त केलेल्या २३ वाहनांची लिलावाव्दारे होणार विक्री….

मे 16, 2025
old man

एल्डर लाईन १४५६७: ज्येष्ठांसाठी आधारवड ठरणारी मदतीची शासकीय सेवा..

मे 16, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

भारत सरकारने तुर्कीच्या या कंपनीला दिलेली सुरक्षा परवानगी केली रद्द….

मे 16, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011