नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ३३४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात ६८७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग ३ हजार २६३ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.८७ टक्के होता.
शुक्रवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– ६१ रुग्णांची वाढ
– ९६ रुग्ण बरे झाले
– १ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – २५३
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – १०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ४०६
जिल्हया बाहेरील रुग्ण -१८
एकूण ६८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – ५२
बागलाण – ७
चांदवड – २९
देवळा – ५
दिंडोरी – २०
इगतपुरी – ४
कळवण – ११
मालेगांव ग्रामीण – ४
नांदगांव – १२
निफाड – ९८
पेठ – १
सिन्नर – ११३
सुरगाणा – ०
त्र्यंबकेश्वर – ४
येवला – ४६
ग्रामीण भागात एकुण ४०६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
– कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्ह्यात ८ हजार ६५२ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ९ हजार ६७३ रुग्ण आढळून आले आहेत.