दिनांक: 11 सप्टेंबर 2021
कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकुण संख्या – 862
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 117
*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 76
नाशिक मनपा- 17
नाशिक ग्रामीण- 58
मालेगाव मनपा- 00
जिल्हा बाह्य- 01
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8603
*आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 01
नाशिक मनपा- 01
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 00
जिल्हा बाह्य- 00