– राष्ट्रव्यापी लसीकरण अभियाना अंतर्गत आतापर्यंत 60.38 कोटी मात्रा देण्यात आल्या.
– गेल्या 24 तासात 46,164 नव्या रुग्णांची नोंद
– उपचाराधीन रुग्ण, एकूण रुग्णासंख्येच्या 1.03 %
– भारतातली उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,33,725
– रुग्ण बरे होण्याचा सध्याचा दर 97.63%
– गेल्या 24 तासात 34,159 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या 3,17,88,440
– साप्ताहिक पॉझीटीव्हीटी दर (2.02%),सलग 62 दिवस 3% पेक्षा कमी
– दैनंदिन पॉझीटीव्हीटी दर (2.58%),गेले 31 दिवस 3% पेक्षा कमी
– आतापर्यंत 51.31 कोटी एकूण चाचण्या करण्यात आल्या.