नाशिक – जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ८५ हजार ६६६ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत जिल्ह्यात १ हजार ७८७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आज स्वॅब टेस्टिंग १३ हजार १६८ झाली. तर पॅाझिटिव्हिटी रेट १.२२ टक्के होता.
गुरुवार — ( जिल्ह्याची स्थिती )
– १६० रुग्णांची वाढ
– १७८ रुग्ण बरे झाले
– ९ जणांचा मृत्यू आज ( ४८ तासातील )
—————————————————–
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक महानगरपालिका क्षेत्र – ७६५
मालेगांव महानगरपालिका क्षेत्र – ५०
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय – ९५४
जिल्हया बाहेरील रुग्ण – १८
एकूण १ हजार ७८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
………………………………………………………….
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये तालुकाहनिहाय
नाशिक – १०७
बागलाण – ६१
चांदवड – ९४
देवळा – १६
दिंडोरी – ९३
इगतपुरी – २३
कळवण – २१
मालेगांव ग्रामीण – ४८
नांदगांव – ५६
निफाड – १४६
पेठ – ३
सिन्नर – २४२
सुरगाणा – १
त्र्यंबकेश्वर – ३
येवला – ४०
ग्रामीण भागात एकुण ९५४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे.
—————————————————–
– कोरोनामुळे आत्तापर्यंत ८ हजार ४१३ रुग्णांचा मृत्यू
– आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९५ हजार ८६६ रुग्ण आढळून आले आहेत.