रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

१०८ वर्षांपूर्वी कॅनडात चोरुन नेलेल्या अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची काशीत प्रतिष्ठापना

by India Darpan
नोव्हेंबर 15, 2021 | 2:27 pm
in राष्ट्रीय
0
FEN5HgyUcAAXE3P

वाराणसी – तब्बल १०८ वर्षांपूर्वी कॅनडात चोरुन नेण्यात आलेली अन्नपूर्णा देवीची मूर्ती अखेर आज काशीमध्ये विराजमान झाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.  कॅनडा सरकारने ही मूर्ती भारतीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहे. त्यानंतर आज विधीवत पूजाविधीने ही मूर्ती काशीमध्ये पुन्हा स्थानापन्न झाली आहे.
ही मूर्ती कॅनडातील रेजिना विद्यापीठात सापडली. वर्ल्ड हेरिटेज सप्ताहात भारतीय कलाकार दिव्या मेहरा यांची नजर या मूर्तीवर गेली, आणि त्यांनी हा विषय लावून धरला. अधिक माहिती घेतल्यानंतर हे लक्षात आलं की, मॅकेंझी यांनी १०० वर्षांपूर्वी भारताला भेट दिली होती. त्यावेळी ते वाराणसी येथेही आले होते. अन्नपूर्णा मंदिरातून या मूर्तीची चोरी करून ती तेथे पोहोचवण्यात आली असावी असा अंदाज आहे. या मूर्तीच्या एका हातात खीर तर दुसऱ्या हातात अन्न आहे.
रेजिना विद्यापीठात ही मूर्ती होती. विद्यापीठाचे उपकुलगुरू थॉमस चेस यांनी कॅनडातील भारतीय उच्चाधिकारी अजय बिसारिया यांना एका व्हर्च्युअल कार्यक्रमात या मूर्तीची माहिती दिली. या बैठकीला मॅकेन्झी आर्ट गॅलरीचे तसेच कॅनडा बॉर्डर सर्व्हिसेस एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विभागीय पुरातत्त्व अधिकारी डॉ. सुभाषचंद्र यादव यांनी सांगितले की, ही मूर्ती भारतात आल्यानंतर नंतर सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कर्नाटकमधून चोरीला गेलेल्या मूर्ती काही दिवसांपूर्वी जेव्हा भारतात आणण्यात आल्या तेव्हा त्या कर्नाटक सरकारकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यामुळेच ही मूर्ती आता काशी येथे आणण्यात आली.
Enf8FK2UcAA lJW
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक : नादुरूस्त उभ्या कंटेनरवर कार आदळल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यु, तीन जण जखमी

Next Post

युती सरकारमुळेच राज्यात ४ हजार पदे रिक्त; शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्याची पवारांची ग्वाही

Next Post
IMG 20211115 WA0023

युती सरकारमुळेच राज्यात ४ हजार पदे रिक्त; शिक्षण संस्थांचे प्रश्न सोडविण्याची पवारांची ग्वाही

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

चोरट्यांनी घरासमोर गोणीमध्ये भरूण ठेवलेला वीस क्विंटल तांदूळ चोरला…सव्वा लाखाचे नुकसान

जून 1, 2025
PIC110TBDT

संरक्षण मालमत्ता महासंचालक पदाचा कार्यभार शैलेंद्र नाथ गुप्ता यांनी स्वीकारला

जून 1, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

पहलगाम दहशतवादी हल्ला: राज्यातील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची मदत वितरीत

जून 1, 2025
Untitled 1

हैद्राबाद येथे थायलंडची ओपल सुचाता ठरली यंदाची मिस वर्ल्ड….जगभरातून १०८ स्पर्धकांनी घेतला होता सहभाग

जून 1, 2025
Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011