मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. अधिवेशनात कुठली विधेयके मांडली जाणार आहेत, विरोधकांनी केलेल्या आरोपांवर सरकारचे काय म्हणणे आहे यासह विविध बाबींवर शिंदे-फडणवीस यांनी सविस्तर माहिती दिली. बघा, त्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
#थेटप्रसारण
विधिमंडळ अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदhttps://t.co/BLTLYXwEKU— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 26, 2023
CM Shinde DYCM Fadnavis Press Conference Video