मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीतील खेड येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह निवडणूक आयोगावर जोरदार तोंडसुख घेतले. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांना मिळाले आहे. यावरुन ठाकरे यांनी हल्लाबोल केला. शिवसेना नेमकी कुणाची हे येथील उपस्थितीवरुनच दिसत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाकरे यांच्या सभेवर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. बघा, त्यांच्या प्रतिक्रीयेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/mieknathshinde/status/1632418969603694592?s=20
CM Eknath Shinde Reaction on Uddhav Thackeray Sabha