मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, सरकारने बोलवलेल्या चहापानावरही विरोधकांनी बहिष्कार घातला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. महाविकास आघाडी सरकार हे बेईमानीचे होते असे सांगत फडणवीस यांनी विरोधी पक्षांना चांगलेच चोख उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेचा हा व्हिडिओ
https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1559529218798940161?s=20&t=Jh9sqgfwzPuSSQqz5jlWWw
CM Eknath Shinde DYCM Devendra Fadanvis Press Conference
Monsoon Assembly Session