बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

असे आहे बिटको रुग्णालयातील नुतन ‘चाईल्ड वार्ड’ ( बघा व्हिडिओ )

by India Darpan
ऑगस्ट 15, 2021 | 4:48 pm
in इतर, स्थानिक बातम्या
0
IMG 20210815 WA0457

नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी
नाशिक – कोरोनाची संभाव्य तिसऱ्या लाटेत बालके बाधित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याअनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात ‘नुतन चाईल्ड वार्डची’ उभारणी करण्यात आली आहे. या चाईल्ड वार्डला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी भेट देवून पाहणी केली आहे. यावेळी आमदार सरोज अहिरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे चाईल्ड वार्डच्या प्रमुख डॉ.कल्पना कुटे, डॉ. आवेश पलोड उपस्थित होते. महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या ‘चाईल्ड वार्डची’ रचना व चित्रांची रंगसंगती उत्तम आहे. या वार्डात एकूण शंभर बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. आवश्यक असलेले व्हेंटीलेंटरची देखील सुविधा येथे उपलब्ध असून सर्व सुविधांनी युक्त असे चाईल्ड वार्ड असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते यावेळी सिटी स्कॅन मशिनचे उद्घाटन करण्यात आले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सर सलामत तो हेल्मेट पचास; ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला शुभारंभ

Next Post

सोन्यात गुंतवणूक करणे योग्य आहे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

India Darpan

Next Post
प्रातिनिधीक फोटो

सोन्यात गुंतवणूक करणे योग्य आहे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011