शनिवार, सप्टेंबर 13, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बुद्धिबळपटू विनायक वडिले यांचे “इव्हिल आय ऑफ चेस” पुस्तकाचे प्रकाशन

by Gautam Sancheti
ऑगस्ट 26, 2022 | 11:12 am
in इतर
0
IMG 20220826 WA0001 e1661492048675

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आशिया खंडातील बुद्धिबळाविषयक पहिले संकेतस्थळ आणि ऍप तयार करणारे युवा उद्योजक, बुद्धिबळपटु विनायक वडिले यांचे “इव्हील आय ऑफ चेस” या बुद्धिबळाविषयक पुस्तक प्रकाशित झाले. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच हे सूत्र केंद्रस्थानी ठेवत जगविख्यात ७ बुद्धिबळपटूच्या जीवनविषयक गोष्ट या पुस्तकात सांगण्यात आली आहे. लेखकाकडून कोव्हीड १९च्या पहिल्या लॉकडाउनच्या काळात या पुस्तकासाठी संशोधन आणि लेखन करण्यात आले. या पुस्तकातील प्रत्येक बुद्धिबळपटूंचे विशेष चित्र सतीश सोनवणे यांनी रेखाटले तर पुस्तकाचे मुखपृष्ट अभिषेक वर्मा यांनी तयार केले. तसेच या पुस्तकासाठी राजेश्वरी चव्हाणके यांची विशेष मदत लाभली. हे पुस्तक ऑनलाईन अमॅझॉन, फ्लिपकार्ट, किंडल, गुगल बुक या माध्यमांद्वारे पुस्तक विकत घेता येणार आहे.

या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकवरे, शिक्षणतज्ज्ञ सचिन जोशी, नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव सुनील शर्मा, सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक राहुल रनाळकर, यिनचे विभागीय कार्यकारी अधिकारी गणेश जगदाळे, योगशिक्षिका डॉ. मीनाक्षी गवळी, बुद्धिबळपटू भूषण पवार, अजिंक्य तरटे आणि दत्तनगरी ढोल पथकाचे ढोलवादक उपस्थित होते.

या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकवरे यांनी लोकशाहीची तत्वे युवकांना नेतृत्व घडविण्यासाठी उपयुक्त करणे व त्यांना योग्य संस्काराची जाणीव करून देणे याबाबत आपले विचार मांडले . बुद्धिबळासारख्या खेळाचे पुस्तक नवतरुण पिढीसाठी प्रेरकता बनेल असा विश्वासही यावेळी आयुक्तांनी व्यक्त केला. ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सचिन जोशी यांनी भविष्यातील रोजगाराच्या संधी आणि त्यासाठी जीवनकौशल्ये यावर प्रकाश टाकला. नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव सुनील शर्मा यांनी भावनिकता आणि खेळातील यशस्विता यावर प्रकाश टाकला आणि विनायक यांच्या काही आठवणी सांगितल्या तर योग शिक्षिका डॉ. मीनाक्षी गवळी यांनी जीवनातील शारीरिक कसरती यांचे महत्व आणि विनायक यांच्या काही घटनांना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी डोमसे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश जगदाळे यांनी केले.

chess Player Vinayak Wadile Book Publication

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अवघ्या १६९९ रुपयात मिळतील हे जबरदस्त इअरबड्स; अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये

Next Post

मराठा आरक्षण निवडसूचीतील १०६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती; बैठकीत झाले हे अन्य महत्त्वाचे निर्णय

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
11 1140x570 1 e1661492960636

मराठा आरक्षण निवडसूचीतील १०६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती; बैठकीत झाले हे अन्य महत्त्वाचे निर्णय

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011