संमिश्र वार्ता

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणारच नाही; बच्चू कडू सरकारमधून बाहेर पडणार?

  नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आमदार बच्चू कडू यांचे नेहमी नेहमी नाराज होणे शिंदे-फडणवीस सरकारने हलक्यात घेणे महागात पडू...

Read moreDetails

विधान परिषदेसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा; बघा कुठे कुणाला मिळाली संधी

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतीय जनता पक्षाने विधान परिषद निवडणुकांसाठीच्या उमेदवारांची घोषणा केली आहे. तशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर...

Read moreDetails

जलसंधारणच्या कंत्राटदारांना जबर दणका; राज्य सरकारने घेतला हा मोठा निर्णय

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जलसंधारणाची विविध कामे कंत्राटदारांना देताना त्यांनी केलेल्या पूर्वीच्या कामांचा दर्जा तपासून मगच त्यांना नवीन...

Read moreDetails

त्र्यंबकेश्वर येथे मिनी बस उलटली; १५ भाविक जखमी, मोठा अनर्थ टळला

  नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - त्र्यंबकेश्वर रोडवर भाविकांची मिनी बस उलटल्याने अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या बसमध्ये...

Read moreDetails

या रेल्वे मार्गावर १० ते २४ जानेवारी दरम्यान मेगा ब्लॉक; सहा गाड्या रद्द तर काहींचे मार्ग बदलले

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - दौंड ते मनमाड रेल्वे मार्गावर १० ते २४ जानेवारी दरम्यान १४ दिवसांचा मेगा ब्लॉक घेतला...

Read moreDetails

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; पोषण ट्रॅकर ॲपबाबत दिले हे आदेश

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)  - अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या उच्च न्यायालयातील पोषण ट्रॅकर विरोधातील याचिकेत आज पुन्हा एकदा उच्च न्यायालयाने अंगणवाडी...

Read moreDetails

प्रसिद्ध उद्योगपती जॅक मा आता घरी बसणार! अलीबाबा कंपनीने थेट दाखवला घरचा रस्ता

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - संपूर्ण जगाला ‘अलीबाबा’च्या नावानं उद्योग सुरू करून आणि तो जबरदस्त यशस्वी करून दाखविणारा उद्योजक...

Read moreDetails

राज ठाकरेंनी टॅक्सीबाहेर उतरवल्यानंतर उत्तर भारतीय टॅक्सी ड्रायव्हर म्हणाला, ‘मैने क्या किया साहाब?’ जाणून घ्या हा संपूर्ण किस्सा..

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख व शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे नातू राज ठाकरे हे उत्तम...

Read moreDetails

ही आहे जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ; पंतप्रधानांच्या हस्ते १३ जानेवारीला होणार शुभारंभ

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - वाराणसी येथे १३ जानेवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एमव्ही गंगा...

Read moreDetails

महाबळेश्वर परिसरातील पर्यटन विकासाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतले हे महत्त्वाचे निर्णय

  सातारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - कांदाटी खोरे निसर्गसंपन्न असून येथील पर्यटनवाढीसाठी स्थानिकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन द्या. त्यांना रोजगार...

Read moreDetails
Page 713 of 1429 1 712 713 714 1,429