संमिश्र वार्ता

…तरीही गुजरातमध्ये आपची चमकदार कामगिरी; पक्षाला असा होणार फायदा

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - गुजरात विधानसभा निवडणुकीत चित्र स्पष्ट झाले आहे. भाजप विक्रमी बहुमताने सरकार स्थापन करत आहे. काँग्रेस...

Read more

श्रद्धा हत्याकांड : आरोपी आफताबने थेट पोलिसांनाच दिले हे खुले आव्हान

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - श्रद्धा वालकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आफताब पूनावाला याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे....

Read more

पीक विमा खरीप योजना : नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना आतापर्यंत एवढी मिळाली रक्कम

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - - प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप -2022 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विविध विमा कंपन्यांच्या माध्यमातून 1...

Read more

‘…तर तो बलात्कार नाही’, उच्च न्यायालयाने केली पुरुषाची निर्दोष मुक्तता

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क -  लग्नाचे खोटे वचन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले अशी तक्रार करत व संबंधित पुरुषावर...

Read more

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडविण्यासाठी घडामोडींना वेग; बघा, आज दिवसभरात काय काय घडलं?

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चांगलाच चिघळला आहे. काल, बुधवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी बेळगावमध्ये महाराष्ट्रातील...

Read more

वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या प्रयत्नांना यश; ५० लाख युनिटची वीज चोरी उघडकीस

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - वीजचोरी रोखण्याच्या महावितरणच्या मोहिमेचा भाग म्हणून राज्याच्या प्रत्येक झोनमध्ये सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फीडर...

Read more

महाराष्ट्र लोकसेवा आयोग : थेट मुलाखतीद्वारे होणाऱ्या भरतीचे निकाल जाहीर

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध पदांच्या थेट मुलाखतीद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या पदांचे निकाल जाहीर करण्यात...

Read more

लाड-पागे समितीच्या शिफारशींबाबत राज्य सरकारने घेतला हा निर्णय

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना हक्कांनुसार रोजगार उपलब्ध करून दिला जातो. वारसा...

Read more

चिंताजनक! १८ ते १९ आणि २० ते २९ वयोगटातील एवढे तरुण मतदारच नाहीत

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - लोकशाही प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा, तरुणांचा सहभाग वाढवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने...

Read more

‘…अन्यथा संयम सुटेल आणि भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरेल’, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा कुणाला?

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - खासदार संजय राऊत यांनी तुरुंगात शिकलेली षंढ, नामर्द अशी भाषा वापरून चिथावणी देणे आणि...

Read more
Page 399 of 1096 1 398 399 400 1,096

ताज्या बातम्या