India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

महाराष्ट्र लोकसेवा आयोग : थेट मुलाखतीद्वारे होणाऱ्या भरतीचे निकाल जाहीर

India Darpan by India Darpan
December 7, 2022
in संमिश्र वार्ता
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध पदांच्या थेट मुलाखतीद्वारे नियुक्त करण्यात येणाऱ्या पदांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. दि. 6 डिसेंबर 2022 रोजी प्रकाशित झालेल्या जाहिरातीस अनुसरुन करण्यात आलेल्या थेट भरतीचे निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

दिनांक 14 नोव्हेंबर 2022 रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी, नेत्ररुग्णालय, बृहन्मुंबई महानगरपालिका गट अ, दि. 19 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या वैज्ञानिक अधिकारी अन्न व औषध प्रशासन गट ब, दि. 12 आणि 13 ऑक्टोबर 2022, रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या सहायक आरोग्य अधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका गट अ तसेच दि.14 ऑक्टोबर 2022 रोजी मुलाखती घेण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी, क्षय रोग चिकित्सा गट अ सार्वजनिक आरोग्य विभाग या विविध पदांचा निकाल जाहीर करण्यात आला असल्याचे आयोगाने कळविले आहे.

MPSC Exam Direct Interview Result Declare


Previous Post

लाड-पागे समितीच्या शिफारशींबाबत राज्य सरकारने घेतला हा निर्णय

Next Post

ईश्वरी सावकारच्या नेतृत्वात महाराष्ट्राची विजयी सुरुवात; अरुणाचल प्रदेशवर ६ गडी राखून विजय

Next Post

ईश्वरी सावकारच्या नेतृत्वात महाराष्ट्राची विजयी सुरुवात; अरुणाचल प्रदेशवर ६ गडी राखून विजय

ताज्या बातम्या

देशात आता तयार होणार कृत्रिम हिरे! अर्थमंत्र्यांनी बजेटमध्ये केली ही मोठी घोषणा; असे बनतात हे हिरे…

February 2, 2023

अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी किती निधी मिळाला? कुठले मार्ग होणार?

February 2, 2023

राज्यातील राजकीय घडामोडींना वेग! मुख्यमंत्री शिंदेंनी तातडीने बोलावली ५० आमदारांची बैठक; चर्चांना उधाण

February 2, 2023

विधान परिषदेचा पहिला निकाल जाहीर; कोकण शिक्षक मतदारसंघात यांचा झाला विजय

February 2, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

२५ वर्षांच्या प्रेमाचा अंत! लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या प्रियकराने अॅसिड टाकून प्रेयसीचा घेतला जीव

February 2, 2023

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group