संमिश्र वार्ता

जैन मुनीच्या नावाने पुण्यात स्वखर्चाने उभारणार रूग्णालय…दीड एकर जमिनीवर उभारणार २५ कोटींचा प्रकल्प

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -आयुष्यभर कमावलेली संपत्ती गरजू रुग्णांची सेवा करण्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय उभारणीसाठी खर्च करावी आणि या रुग्णालयाला जैन...

Read moreDetails

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २०४ उमेदवार रिंगणात; आठ मतदारसंघात आहे इतके मतदार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात...

Read moreDetails

खडसेंच्या भाजप पक्षप्रवेशा अगोदर मंत्री गिरीश महाजन यांनी केली ही बोचरी टीका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कजळगावमध्ये खडसे महाजन वाद हा नवा नाही. एकमेकांवर टीका करण्याची हे दोन्ही नेते संधी सोडत नाही. आता...

Read moreDetails

एन्काऊंटर फेम मुंबईचे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने एन्काऊंटर फेम मुंबईचे माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांना मोठा दिलासा दिला आहे....

Read moreDetails

साताऱ्यात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातर्फे आ. शशिकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसाताराः सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आ. शशिकांत शिंदे यांची उमेदवारी निश्चित केल्याचे बोलले...

Read moreDetails

वानखेडे स्टेडियम वर १८ हजार मुलांनी वाढविले मुंबई इंडियन्सचे मनोबल…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये या मोसमातील पहिला विजय नोंदवला. मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा हा विजयही खास होता कारण...

Read moreDetails

अकोल्यात वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मिळाले हे चिन्ह…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअकोला लोकसभा मतदार संघात वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना प्रेशर कुकर हे चिन्ह मिळाले आहे. वंचितने...

Read moreDetails

नाशिक जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा झाला कमी…बघा सर्व धरणांची स्थिती

नााशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम अशा २४ प्रकल्पांमध्ये ८ एप्रिल अखेर २८.५३ टक्के साठा आहे. पावसाळ्यात...

Read moreDetails

रेल्वे स्टेशन जवळ कारची दुचाकीला धडक…अपघातात पती- पत्नीचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - रायगड जिल्ह्यातील उरण रेल्वे स्टेशन जवळ झालेल्या अपघातात पती -पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी...

Read moreDetails

या लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचा खासदार भाजपकडून निवडणूक लढवणार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पालघर लोकसभा मतदार संघात राजेंद्र गावित हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित झाले...

Read moreDetails
Page 376 of 1429 1 375 376 377 1,429