संमिश्र वार्ता

वाटण्या व लग्न करू देत नाही, म्हणून वडिलांचा दोन्ही मुलांनीच केला खून

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कछत्रपती संभाजीनगर मधील वाळूज औद्योगिकलगत असलेल्या वडगाव कोल्हाटी येथे लग्न करून देत नाही तसेच वाटण्या करून देत...

Read moreDetails

स्मार्ट प्रिपेड मिटर प्रकल्प: जनतेवर १६ हजार कोटींचे भूर्दंड

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाढलेल्या विद्यूत दरांमुळे आधीच सामान्य माणूस त्रस्त असताना चार कंपन्यांना लाभ पोहोचविण्यासाठी सरकारने चाळीस हजार कोटींचा...

Read moreDetails

नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाची निवडणूक आता या तारखेला…असा आहे निवडणूक कार्यक्रम

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककेंद्रीय निवडणूक आयोगाने नाशिक विभागाची शिक्षक मतदार संघाच्या पुढे ढकललेल्या निवडणूकीचा कार्यक्रम पुन्हा जाहीर केली आहे. या...

Read moreDetails

छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सात नक्षलवाद्यांचा खात्मा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कछत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत मारल्या...

Read moreDetails

नाशिक, मनमाड येथे आयकर विभागाचे बांधकाम व्यावसायिकांवर छापे; गेल्यावेळीही बिल्डर होते रडारवर

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - नाशिक व मनमाड येथे बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहे. मोठ्या प्रमाणात आयकर विभागाचे...

Read moreDetails

असा पोलीस कमिश्नर आम्हाला नको…पुणे अपघात प्रकरणावरुन आमदार रविंद्र धंगेकर आक्रमक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककल्याणीनगर दुर्घटनेत अगोदर जामीन मिळालेल्या बिल्डरच्या मुलाला काल कोर्टाने १४ दिवसांची रिमांड होमची कस्टडी मिळणे हे आपण...

Read moreDetails

बनावट कागदपत्रांद्वारे मिळवलेली मोबाईल कनेक्शन होणार खंडित..६ लाख ८० हजार कनेक्शन संशयित

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - दूरसंचार विभागाने 6.80 लाख मोबाईल कनेक्शनवर लक्ष केंद्रित केले असून ही कनेक्शन्स अवैध, अस्तित्त्वात...

Read moreDetails

नाशिकमध्ये राष्ट्रीय ब्रीज स्पर्धेचे या तारखेला आयोजन… जागतिक खेळाडूंचा सहभाग

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महाराष्ट्र ब्रीज असोसिएशनआणि ब्रीज फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नाशिकमध्ये २४ ते २६ मे, २०२४...

Read moreDetails

लोकसभा निवडणुकीनंतर दुष्काळी परिस्थितीवर आढावा बैठक…दिले हे निर्देश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणी टंचाई, चारा टंचाई आणि मान्सूनपूर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगर येथे विशेष...

Read moreDetails

पुण्यात १० रूफटॉप, १६ पब, ६ परवाना कक्ष बारवर धडक कारवाई

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात १४ पथकांमार्फत राबविण्यात...

Read moreDetails
Page 326 of 1429 1 325 326 327 1,429