संमिश्र वार्ता

राजकोटमधील आगीच्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी एसाआयटी….मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखाची तर जखमींना ५० हजार रुपये मदत जाहीर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कराजकोटमधील आगीची दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी असून या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या...

Read moreDetails

अयोध्या येथे श्री राम मंदिर ट्रस्टने मंदिर परिसरात मोबाईल फोनवर घातली बंदी…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कअयोध्या येथे श्री राम मंदिर ट्रस्टने राम मंदिर परिसरात मोबाईल फोनवर पूर्ण बंदी घातली आहे. श्री रामजन्मभूमी...

Read moreDetails

संरक्षक कठडा नसल्यामुळे ट्रक बायपासवरून सर्व्हीस रोडवर कोसळला…एकाचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंब्रा वाय जंक्शन येथे बायपासच्या कामात दिरंगाई होत असल्यामुळे शनिवारी एक भीषण अपघात झाला. संरक्षक कठडा नसल्यामुळे...

Read moreDetails

सायबर हेल्पलाईनमुळे असे वाचले ३९ लाख…नेमकं घडलं काय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कसाकीनाका, मुंबई येथे राहणाऱ्या व खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या एका इसमाला आरोपीने स्वतः पोलीस अधिकारी, आयकर अधिकारी...

Read moreDetails

मॉक पोल’ मत क्लिअर न करताच घेतले मतदान; आता ‘त्या’ केंद्रावरील मते गृहीतच धरणार नाही

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- लोकसभा निवडणूकीतील मतमोजणीला अवघे नऊ दिवस शिल्लक आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून एका पोलिंग...

Read moreDetails

माझा बाप बिल्डर असता तर? पुण्यात पोर्शे कार अपघानंतर निबंध स्पर्धा….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणे अपघाताच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये संताप आहे. या घटनेत अगोदर निंबध लिहण्याची शिक्षा आरोपीला करण्यात आली होती. त्यामुळे...

Read moreDetails

महाराष्ट्रात अवकाळी, उष्णता, मान्सून, चक्री वादळाची स्थिती काय आहे? बघा हवामानतज्ञ काय म्हणतात

माणिकराव खुळे, हवामानतज्ञ……१-मान्सूनच्या वाटचालीची सध्य:स्थिती काय आहे ?मान्सून प्रगतीपथावर असुन आज निम्मा बंगाल उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भुभागही दोन हिस्याने...

Read moreDetails

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे नातू आदर्श शास्त्री यांनी केला हा गौप्यस्फोट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कदिल्ली काँग्रेसचा एकही कार्यकर्ता काँग्रेस आणि आप यांच्यातील युतीच्या बाजूने नव्हता असा गौप्यस्फोट काँग्रेस नेते व माजी...

Read moreDetails

…अचानक हे दोन पोलीस अधिकारी दोषी कसे सापडले? आमदार रविंद्र धंगेकर यांचा सवाल…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कगेले ६ दिवस सर्व पुणेकरांनी आवाज उठवल्यानंतर काल अखेर या प्रकरणातील २ अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आला आहे....

Read moreDetails

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्या व्हिडिओसंदर्भात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले हे स्पष्टीकरण

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मतदान प्रक्रिया बाधित होत आहे असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचे दाखवणारे इतर राज्यांमधील...

Read moreDetails
Page 324 of 1429 1 323 324 325 1,429