संमिश्र वार्ता

या कंपनीने लो-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर्स केल्या लॉन्च…ही आहे किंमत

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - झेलियो ईबाईक्स (Zelio), एक अग्रगण्य इव्ही टू-व्हीलर स्टार्टअप, त्यांनी कमी-स्पीड इव्ही दुचाकींची श्रेणी- ग्रेसी मालिकेचे...

Read moreDetails

डॉ. तावरे यांना भर चौकात फाशी द्या…आ. रवींद्र धंगेकर यांचा कोल्हापूरात संताप

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मित्रांचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉ. अजय तावरे यांना भर...

Read moreDetails

लासलगावला कांदा लिलाव बंद पाडले…हे आहे कारण (बघा व्हिडिओ)

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कलासलगाव बाजार समितीत काही काळासाठी कांदा लिलाव बंद पाडल्यामुळे येथील बाजार समितीची कारभार ठप्प झाला होता. शिवसेना...

Read moreDetails

आरोग्य विमा धारकांसाठी आयआरडीएने जारी केले हे महत्त्वपूर्ण परिपत्रक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्ककॅशलेस उपचारांसाठी पॉलिसीधारकांनी विनंती केल्यानंतर त्याबाबतचा अधिकृत निर्णय एका तासाच्या आत घेणे आणि रुग्णालयाने रुग्णाला घरी सोडण्याचा...

Read moreDetails

खासदार प्रज्वल रेवण्णा विमानतळावर उतरताच पोलिसांनी केली अटक….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कबंगळुरु : लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी प्रजल्व रेवण्णा जर्मनीतून भारतात दाखल होताच त्याला ‘एसआयटी’ने अटक केली. बंगळुरुच्या...

Read moreDetails

बूंदसे गई सो हौद से नही आती है…असे सांगत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिली ही प्रतिक्रिया

.इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपोर्शे कार अपघात प्रकरणाने इथल्या गृह, राज्य उत्पादन शुल्क, आरोग्य & वैद्यकीय खात्यातील भोंगळ कारभाराची लक्तरे चव्हाट्यावर...

Read moreDetails

एटीएम कार्डची आदला बदल करुन महिलेच्या बँक खात्यातून ३० हजार रूपये परस्पर काढले…जेलरोडवरील घटना

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जेलरोड भागात एटीएम कार्डची आदला बदल करीत भामट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून ३० हजार रूपये परस्पर...

Read moreDetails

झी मराठीवरील पारु मालिकेतील शरयू सोनवणेने पोस्ट केला हा कॅामेडी व्हिडिओ

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कझी मराठीवर सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या पारु मालिकेतील शरयू सोनवणेने एका व्हिडिओ इंन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. जाहीरातीसाठी...

Read moreDetails

आता उत्तराखंड येथील चारधाम यात्रेसाठी नोंदणी अनिवार्य…

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उत्तराखंड येथील चारधाम यात्रा-२०२४ साठी यात्रेकरुंच्या संख्येत सतत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर यात्रेकरुंसाठी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर...

Read moreDetails

परदेशी कशाला जायाचं..गड्या आपला गाव बरा.. हा व्हिडिओ शेअर करत मुख्यमंत्र्यांचा उध्दव ठाकरेंना टोला

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीनंतर परदेशात गेल्यानंतर त्यावर विरोधकांनी बरीच टीका केली. त्यानंतर...

Read moreDetails
Page 318 of 1429 1 317 318 319 1,429