संमिश्र वार्ता

मुलालाच कंत्राट दिल्याने जिल्हा परिषद सदस्यत्व जाऊ शकते का? धुळ्याच्या गिरासेंबाबत सुप्रीम कोर्टाने दिले हे आदेश

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे येथील गटाचे जिल्हा परिषद सदस्य वीरेंद्रसिंह गिरासे यांच्या...

Read more

तूर आणि उडिद डाळीच्या साठेबाजीवरुन केंद्र सरकार आक्रमक

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ग्राहक व्यवहार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत तूर आणि उडीद डाळीच्या साठ्यासंदर्भात...

Read more

एलन मस्क घडविणार आता चंद्र आणि मंगळाची सफर… असा आहे त्याचा मेगाप्लॅन… आज लॉन्च होणार पहिले टेस्ट रॉकेट

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - जगातील आघाडीची अंतराळ संशोधन कंपनी स्पेसेक्स (SpaceX) एक नवा विक्रम रचणार आहे. SpaceX चे स्टारशिप...

Read more

मुंबई महापालिकेच्या प्रभाग संख्येबाबत हायकोर्टाने दिला हा मोठा निर्णय

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुंबई, ठाणे, नाशिकसह राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत उलटून गेल्यामुळे त्या विसर्जित झाल्या आहेत. त्यामुळे या...

Read more

अर्जुनला मैदानात पाहून भावूक झाला; सचिन तेंडुलकर समोर आला हा व्हिडिओ

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महान फलंदाज सचिन तेंडुलकरने खुलासा केला की, त्याने आपला मुलगा अर्जुन तेंडुलकरला स्पर्धात्मक सामन्यात...

Read more

कर्नाटकात भाजपला मोठा दणका! माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये; असे बदलणार राजकीय समीकरण

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते जगदीश शिवप्पा शेट्टर यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला....

Read more

पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपूल असा दिसणार आकर्षक (बघा व्हिडिओ)

  पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुळशी ते सातारा मार्गावर शहरात असलेल्या चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे सध्या युद्धपातळीवर काम सुरू आहे....

Read more

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा उष्माघात बळींची संख्या वाढली

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे...

Read more

व्होडाफोन-आयडियाने चीनी कंपनीला दिली तब्बल २०० कोटी रुपयांची ऑर्डर

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - टेलिकॉम ऑपरेटर व्होडाफोन आयडियाचा नुकताच झालेला करार वादात सापडू शकतो. टेलिकॉम कंपनीने नेटवर्कशी...

Read more

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अंत्यसंस्कार केले.. आज तीच व्यक्ती घरी परत आली… असं कसं झालं?

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - मध्य प्रदेशात एक वेगळीच घटना घडली आहे. दुसऱ्या कोरोना लाटेत धार जिल्ह्यातील  ४० वर्षीय...

Read more
Page 305 of 1081 1 304 305 306 1,081

ताज्या बातम्या