संमिश्र वार्ता

पुण्यात लाडकी बहीण योजना कार्यक्रमाची अशी सुरु आहे तयारी….१७ तारखेला लाभ हस्तांतरण

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्वाची योजना असून श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे...

Read moreDetails

स्कोडाकारमधून चोर आले…महिद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या आवारातील चंदनाचे झाड कापून नेले

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कटरचा धाक दाखवत स्कोडाकारमधून आलेल्या तस्करांना कारखाना आवारातील चंदनाचे झाड कापून नेले. ही घटना औद्योगीक वसाहतीतील...

Read moreDetails

राज्यसभेच्या दोन जागेच्या पोटनिवडणुकीत यांची वर्णी लागणार…नावे जवळपास निश्चित

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यसभेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता नावाची चर्चा सुरु आहे....

Read moreDetails

धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळीचा दुसरा व्हिडिओ समोर…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारताचा माजी क्रिकेटपटू व धडाकेबाज फलंदाज विनोद कांबळी यांची बिकट अवस्थेचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात...

Read moreDetails

भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात फिलिपिन्सच्या जहाजावरील कर्मचार्‍याला दिली अशी आपत्कालीन वैद्यकीय सेवा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय तटरक्षक दलाच्या (आयसीजी) C-428 या नौकेने ९ ऑगस्टच्या पहाटे राबवलेल्या जलद वैद्यकीय बचाव मोहिमेत (एमईडीईव्हीएसी) पोर्ट...

Read moreDetails

खादी स्टोअरमध्ये ३X२ फूट आकाराचे विशेष राष्ट्रीय ध्वज इतक्या विशेष किंमतीत उपलब्ध…

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या (एमएसएमइ) खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (केव्हीआयसी) अध्यक्ष...

Read moreDetails

यालाच म्हणतात, अकलेचे कांदे…शिंदे सेनेच्या महिला नेत्यांनी फोटो पोस्ट करत केली ही टीका

इंडिया दर्पण ऑनलईन डेस्कदिल्लीत संसद भवन येथे इंडिया आघाडीने कांदा प्रश्नावर आंदोलन केले. या आंदोलनातील ठाकरे गटाच्या राज्यसभेच्या खासदार प्रियंका...

Read moreDetails

राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरु…जयंत पाटील यांनी केली ही टीका

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कछत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणण्याचा निर्धार...

Read moreDetails

लाडकी बहीण योजनेत राज्यात सर्वाधिक नोंदणी पुणे जिल्ह्यात तर त्याखालोखाल नाशिकसह या जिल्ह्यात

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ हस्तांतरणाच्या १७ ऑगस्ट रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा...

Read moreDetails

कोल्हापूरचे केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने बांधणार..काल आगीत जळून झाले होते बेचिराख

कोल्हापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -नाट्य कलाकारांच्या कलेला चालना देण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी बांधलेले संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह नव्याने...

Read moreDetails
Page 243 of 1429 1 242 243 244 1,429