संमिश्र वार्ता

पेट्रोल दरावरुन मोदींची नक्कल करणारा हा व्हिडिओ घालतोय सोशल मिडियावर धुमाकूळ

जयपूर - पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियात तुफान धुमाकूळ घालत...

Read more

अहमद पटेल यांचा मुलगा येणार राजकारणात…

अहमदाबाद - काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांच्या निधनानंतर  त्यांचा मुलगा फैसल पटेल यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. काँग्रेस...

Read more

रशियात बर्ड फ्लूचा माणसांमध्ये शिरकाव; जगभरात चिंता

मॉस्को - रशियामध्ये बर्ड फ्लू विषाणूच्या संसर्गाची पहिली घटना समोर आली असून  पोल्ट्रीमध्ये काम करणारे सात लोक संसर्गित असल्याचे आढळले...

Read more

लग्नास नकार दिल्याने तरुणीला रेल्वेखाली ढकलले

नवी मुंबई - येथील खार स्थानकावर एका २१ वर्षीय तरुणीला एका तरुणानं रेल्वेखाली ढकलण्याचा प्रयत्न केला. लग्नास नकार दिल्यानं तरुणानं...

Read more

नाशिकहून विमानाने बेळगाव किंवा बंगळूरूला जाताय? हे वाचाच…

बंगळुरू - महाराष्ट्रातील कोविड -१९ च्या घटनांमध्ये सातत्याने वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणार्‍या...

Read more

बघा, आमदार सरोज अहिरेंच्या शाही विवाह सोहळ्याला या मान्यवरांची हजेरी

 नाशिक - देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज आहिरे व नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ.प्रवीण वाघ यांच्या विवाह सोहळा आज नाशिक येथे...

Read more

राज्यातील बर्ड फ्लू स्थितीबाबत पशुसंवर्धन मंत्र्यांनी दिली ही माहिती

मुंबई - राज्यामध्ये बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली. राज्यात...

Read more

कोरोना लसीकरण : राज्यात ही आहे सद्यस्थिती…

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह पुणे व विदर्भानंतर मराठवाड्यात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे.  शनिवारी महाराष्ट्रात...

Read more

टूलकीट प्रकरणात उघड झाले हे मोठे सत्य

नवी दिल्ली ः स्वीडन इथली पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिच्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी पोलिसांच्या सायबर सेलनं गूगलला टूलकिट कोणत्या देशात, शहरात तयार...

Read more

नेपाळ : अधिकार नसतानाही पंतप्रधान ओलिंनी घेतला हा मोठा निर्णय…

काठमांडू :  पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी अधिकार नसतानाही नेपाळच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ते अडचणीत...

Read more
Page 1018 of 1208 1 1,017 1,018 1,019 1,208

ताज्या बातम्या