मुख्य बातमी

भारतीय संघाचा दारुण पराभव…श्रीलंकेचा ३२ धावांनी विजय

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय संघाने श्रीलंकेबरोबरचा दुसरा सामना ३२ धावांनी गमावला. भारतीय संघाला श्रीलंकेने दिलेल्या २४१ धावांचे आव्हान भारतीय संघाला...

Read moreDetails

केंद्रीय मंत्रिमंडळाने ८ महत्त्वाच्या राष्ट्रीय हाय-स्पीड रोड कॉरिडॉर प्रकल्पांना दिली मंजुरी…पुणे आणि नाशिक दरम्यान उड्डाणपूल कॉरिडॉरचाही समावेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने देशभरात 50,655 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या...

Read moreDetails

पॅरिस ऑलिम्पिक नेमबाजीत कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळेला ब्रान्झ पदक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपॅरिस ऑलिम्पिक नेमबाजीत कोल्हापूरच्या स्वप्निल कुसाळे यांनी ब्रान्झ पदक जिंकले. आज झालेल्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन...

Read moreDetails

भारतीय संघाने सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेवर मिळवला थरारक विजय…मालिकाही एकतर्फी फरकाने जिंकली

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कभारतीय संघाने टी २० सामन्यात तिसरा सामना जिंकत मालिका एकतर्फी फरकाने जिंकली. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात मालिकेतील...

Read moreDetails

Cheer4Bharat…मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी जिंकले दुसरे ऑलिम्पिक पदक

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी आज दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकले. या दोघांची १० मीटर एअर पिस्तूल...

Read moreDetails

दिल्लीत निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री यांनी मांडली ही राज्याची भूमिका

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - विकसित भारत @2047 ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून राज्य शासनाने गरीब,...

Read moreDetails

LIVE: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत…अर्थसंकल्पाचे थेट प्रेक्षेपण बघा

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपंतप्रधान नरेंद्र मोदी तिस-यांदा सत्तेत आल्यानंतर पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण...

Read moreDetails

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिल्या या सूचना

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) मुंबईसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचबरोबर इतरही काही जिल्ह्यांमध्ये...

Read moreDetails

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांच्या याद्या युद्धपातळीवर तयार करा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अर्थसंकल्पात समाविष्ट आणि महत्वाकांक्षी म्हणून जाहीर केलेल्या सात योजनांचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी जिल्हास्तरावर प्रत्येक योजनेसाठी समन्वय...

Read moreDetails

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न

पंढरपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा…...

Read moreDetails
Page 28 of 182 1 27 28 29 182