मुख्य बातमी

दावोस येथे पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे सामंजस्य करार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आज दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी 70 हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर...

Read moreDetails

राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्राचे वर्चस्व…विविध आठ कलाप्रकारात हे राज्य ठरले विजयी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवात घेण्यात आलेल्या विविध कलाप्रकारातील सांघिक विजेतेपद यजमान महाराष्ट्राने पटकावून आपले वर्चस्व...

Read moreDetails

आता राज्यातील धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला हा निर्णय….अशी आहे योजना

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील सर्व धार्मिक स्थळांना लाखोच्या संख्येने भाविक भेट देत असतात. भाविकांचे श्रद्धास्थान असणारे ही ठिकाणे स्वच्छ...

Read moreDetails

महायुतीचा आठ हजार कोटींचा घोटाळा…विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - महायुती सरकारचा आठ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार...

Read moreDetails

राष्ट्रीय युवा महोत्सवात पंतप्रधान मोदी यांनी मराठी भाषेतून राजमाता जिजाऊ यांना केले वंदन…बघा संपूर्ण भाषण

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत काळातील आजची तरुण पिढी नशीबवान आहे. या पिढीला वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत....

Read moreDetails

नाशिकमध्ये रोड शो नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामकुंडावर जलपूजन… काळाराम मंदिरात घेतले दर्शन (बघा व्हिडिओ)

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामकुंडावर जलपूजन झाले....

Read moreDetails

नाशिकला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली कार्यक्रम स्थळांची केली पाहणी

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -२७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे येथील पोलीस कवायत मैदानावर...

Read moreDetails

अखेर निकाल लागला…शिंदे गट हीच खरी शिवसेना..ठाकरे गटाला मोठा धक्का

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - राज्याच्या राजकारणात खळबळउडवून देणाऱ्या सत्तासंघर्षावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज ऐतिहासिक निकाल दिला. या...

Read moreDetails

नितीन गडकरींची नाना पाटेकरांनी आपल्या दिलखुलास प्रश्नांनी अशी रंगवली मुलाखत…

नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नियम कडक केले, दंड वाढवला, कायदे कठोर केले; पण तरीही अपघात थांबलेले नाहीत. रस्ते अपघातात लोक...

Read moreDetails

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन…मुख्यमंत्रीसह या मान्यवरांची उपस्थिती

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले....

Read moreDetails
Page 21 of 164 1 20 21 22 164

ताज्या बातम्या