स्थानिक बातम्या

हेच तर अपेक्षित आहे! गणेश मंडळाच्या मंडपात मोहरमसाठी शरबत वाटप

मनमाड - सामाजिक आणि धार्मिक सलोख्याच्या केवळ गप्पा मारल्या जात असल्या तरी येथील जय बजरंग गणेश मंडळाने त्यांच्या कृतीतून अनोखा...

Read more

रेस्टॉरंट व्यवसाय सुरु करा; महाराष्ट्र चेंबरची मागणी

नाशिक - रेस्टॉरंट व्यवसायिक प्रचंड अडचणीत आल्याने रेस्टॉरंट व्यवसाय पूर्ववत सुरु करण्याची परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ...

Read more

सिंधी बांधवांनी गायक कैलाश खेर यांना दिला हा इशारा

नाशिक - प्रसिद्ध गायक कैलास खेर याने सिंधी बांधवांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांचे गायनाचे कोणतेही कार्यक्रम होऊ देणार नाही,...

Read more

लासलगांव येथे गणेश विसर्जनसाठी ग्रामपंचायतीकडून सुचना

लासलगांव - कोवीडच्या पार्श्वभुमीवर श्री.गणपती विसर्जनसाठी ग्रामपंचायत कार्यालयाकडून खालील ठिकाणी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी नागरीकांनी आपले श्री.गणेशाचे विसर्जन,...

Read more

राहुड, नांदुरटेक रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची माजी सैनिकासह जनतेची मागणी

चांदवड -  चांदवड व देवळा तालुक्याला जोडणारा प्रधानमंत्री सडक योजनेतील रस्त्यावर राहुड शिवारात लगतच्या शेतकऱ्याने केलेल्या अतिक्रमणामुळे सदर रस्त्यावर छोटे...

Read more

आधी वंदू तुज मोरया, पहा आपल्या बाप्पाचे फोटो

नाशिक - आपल्या घरातील बाप्पा आणि आकर्षक सजावट ही अनेकांपर्यंत पोहचविण्याची अनोखी संधी इंडिया दर्पण लाईव्ह आपल्यासाठी घेऊन आले आहे....

Read more

गणेश विसर्जनासाठी चांदवड पोलीस व नगरपरिषदेतर्फे आवाहन

चांदवड -  कोविडच्या साथीच्या रोगाचा पादुर्भावामुळे उध्दभवलेल्या संसर्गजन्य परिस्थिताचा विचार करता यावर्षी श्री गणेश विर्सजन साध्या पध्दतीने साजरा करण्याचे शासनाने...

Read more

महापौरांच्या हस्ते म्हसरुळला आर्सेनिक अल्बम गोळ्या वाटपास सुरुवात

नाशिक - भारतीय जनता पार्टी नाशिक महानगर व नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून म्हसरूळ परिसरातील पाच हजार कुटुंबांना रोगप्रतिकारशक्ती वाढीसाठी अर्सनिक अल्बम-३० गोळ्यांचे...

Read more

रस्त्यातील खड्ड्यात कमळाची फुले टाकून आंदोलन

नाशिक - शहरात जवळपास सर्व रस्त्यांवर संपूर्ण शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस नाशिक शहराध्यक्ष...

Read more

‘देव द्या, देवपण घ्या’ प्रशंसनीय चळवळ – माजी मंत्री विनायकदादा पाटील

नाशिक - विद्यार्थी कृती समितीच्या वतीने गोदावरीचे प्रदूषण रोकण्यासाठी राबविण्यात येत असलेला देव द्या, देवपण घ्या ! हा स्तुत्य उपक्रम असून नाशिककरांनी या...

Read more
Page 1150 of 1165 1 1,149 1,150 1,151 1,165

ताज्या बातम्या