राष्ट्रीय

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; असा आहे संपूर्ण कार्यक्रम

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात 3 लाख 50 हजार शाळकरी, महाविद्यालयीन...

Read moreDetails

मैत्रिणीशी लग्न करण्यासाठी तिने लिंग बदलण्याचे ठरवलं… पुढं एवढं भयानक घडलं…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - दोन मैत्रिणींमध्ये समलैंगिक संबंध होते. दोघींनाही हे संबंध मान्य होते, पण एकीला हे नाते लग्नात...

Read moreDetails

पिंक व्हॉट्सएप काय आहे? तुम्हीही डाऊनलोड केले आहे का?

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सर्वसामान्यपणे मोबाईल वापरणाऱ्याने पूर्ण काळजी घेतली तर सायबर गुन्हेगारांपासून वाचणे शक्य आहे. परंतु, जरा चूक...

Read moreDetails

चक्रीवादळाने राजस्थानात हाहाकार… अजमेरमध्ये पावसाने मोडला १०५ वर्षांचा विक्रम… अनेक भागात पूर

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - बिपाेरजॉय चक्रीवादळाने राजस्थानमध्ये हाहाकार घातला आहे. या वादळानंतर आता तेथे पावसाचे थैमान माजले आहे. सुमारे...

Read moreDetails

कियाने हे कार मॉडेल केले बंद… भारतात विक्री नाही…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - कोरियन ऑटो दिग्गज किआने भारतीय बाजारपेठेतील कार्निव्हल एमपीव्ही हे कार मॉडेल विक्रीसाठी बंद केले आहे....

Read moreDetails

खासगी विद्यापीठात १० टक्के गरीब विद्यार्थ्यांचे शुल्क माफ होणार – चंद्रकांत पाटील

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - कृत्रिम बुद्धिमत्तेने शिक्षणासह सर्व क्षेत्रात मोठी क्रांती केल्यामुळे होणाऱ्या बदलांना लक्षात घेऊन त्यासाठीचे मनुष्यबळ शिक्षणाच्या...

Read moreDetails

पुढच्या दोन वर्षात टीम इंडियातून निवृत्त होणार हे स्टार खेळाडू; कोण कोण आहेत ते? त्यांची जागा कोण घेणार?

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारतीय संघ आज २०११ प्रमाणे त्याच मार्गावर आहे. त्यानंतर विश्वचषकानंतर संघातील अनेक खेळाडू निवृत्त होणार...

Read moreDetails

समान नागरी कायदा नेमका काय आहे? त्याची अडचण कुणाला आहे? तो आल्यास काय होईल? घ्या जाणून सविस्तर..

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - देशात सध्या समान नागरी कायद्याची जोरात चर्चा आहे. या कायद्यावर सूचना देण्याचे आवाहन २२व्या...

Read moreDetails

जानेवारी ते मे या काळात इतक्या हजार युवकांना मिळाला रोजगार

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट...

Read moreDetails

मुहूर्त ठरला! अयोध्येत या तारखेला होणार प्रभू श्रीराम विराजमान… भक्तांना होणार रामललाचे दर्शन

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - देश आणि जगातील राम भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. श्री रामजन्मभूमी संकुलात निर्माणाधीन राम...

Read moreDetails
Page 67 of 392 1 66 67 68 392