राष्ट्रीय

देशभरातील ३२९ जिल्ह्यांमधील ५०० तालुक्यांमधे राबवला जाणार हा उपक्रम, उद्या पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ

इंडिया दर्पण ऑनालाईन डेस्कनवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या, म्हणजेच ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता, नवी...

Read moreDetails

इथेनॉल अर्थव्यवस्था २ लाख कोटी रुपये करण्याचे उद्दिष्ट, नितीन गडकरी

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - कृषी विकासाचा ६ टक्के दर गाठण्याला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इथेनॉल उत्पादन घेण्यावर भर...

Read moreDetails

देशभर सेल ब्रॉडकास्टिंग अलर्ट प्रणालीतीतून तुम्हाला फोनवरच मिळेल हा संदेश…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्‍ली- भारतात दूरसंचार क्षेत्राची वाढ आणि व्याप्ती वेगाने वाढवण्यासाठी विकासात्मक धोरणे तयार करून त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी...

Read moreDetails

राष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित पर्यटन व्हिलेज स्पर्धेत महाराष्ट्राच्या एकमेव गावाने मिळवले हे पदक…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्ली - केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘सर्वोत्कृष्ट ग्रामीण पर्यटन व्हिलेज’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील...

Read moreDetails

पंतप्रधानांनी या फेस्टमध्ये का सांगितले, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, बघा संपूर्ण बातमी….

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्‍ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यूट्यूब फॅनफेस्ट इंडिया 2023 मध्ये यूट्यूबर्सच्या समुदायाला संबोधित केले....

Read moreDetails

इंडिया एजिंग रिपोर्ट मध्ये भारतामधील ज्येष्ठ नागरिकांबाबत चिंता, बघा, काय आहे हा रिपोर्ट

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कयुएनएफपीए (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड) इंडिया ने, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस (आयआयपीएस), अर्थात आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान...

Read moreDetails

देशभरात ४६ ठिकाणी रोजगार मेळ्यात ५१ हजार नियुक्ती पत्रांचे वितरण, महाराष्ट्रात इतक्या जणांना मिळाली संधी

इंडिया दर्पण वृत्तसेवामुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे केंद्र शासनाच्या विविध विभागात नव्याने भरती झालेल्या सुमारे...

Read moreDetails

वाहन भंगारात काढण्याचे धोरण सर्वांसाठीच कसे आहे लाभदायक, नितीन गडकरी यांनी दिली ही माहिती

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कनवी दिल्‍ली - वाहन भंगारात काढण्याचे धोरण सर्वांसाठीच लाभदायक असून सर्व संबंधितांनी पुढे येऊन या धोरणाला पाठिंबा...

Read moreDetails

एक तारीख एक घंटा एक साथ: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले हे आवाहन

इंडिया दर्पण वृत्तसेवागांधी जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी देशवासीयांना कृती करण्याचे अनोखे आवाहन केले आहे. मन की बातच्या १०५ व्या भागात पंतप्रधानांनी १...

Read moreDetails

आता दक्षिणेतील विद्यापीठांमध्येही नेट झिरो… पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार… चेन्नईत विचारमंथन

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतातील नवीन शैक्षणिक धोरण आणि पर्यावरण संरक्षणासाठी आता दक्षिण भारतातील विद्यापीठांनीही पुढाकार घेण्याचे निश्चित केले...

Read moreDetails
Page 32 of 388 1 31 32 33 388

ताज्या बातम्या