राष्ट्रीय

ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल यांच्या वडिलांचे २०व्या मजल्यावरुन पडल्याने निधन

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - ओयो रुम्सचे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे शुक्रवारी त्यांच्या अपार्टमेंटच्या...

Read moreDetails

होळीनंतर बाथरुममध्ये आंघोळ करत असताना दाम्पत्याचा मृत्यू; गॅस गिझरने केला घात

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - घराघरात सर्रासपणे गॅस गिझरचा वापर होत आहे. मात्र, हेच गॅस गिझर अनेकदा धोकादायक ठरत...

Read moreDetails

महिलांसाठी नीता अंबानींकडून मोठ्या प्रोजेक्टची घोषणा; असा होणार लाभ

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका नीता अंबानी यांनी 'द हर सर्किल, एवरीबॉडी...

Read moreDetails

अंबानी देणार आता थेट पेप्सी व कोका-कोलाला टक्कर; ५० वर्षे जुना ब्रँड “कॅम्पा” नवीन अवतारात सादर

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - मुकेश अंबानींच्या रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) ने कॅम्पा हा भारतातील प्रतिष्ठित आणि जुना...

Read moreDetails

पाकिस्तान कंगाल… माजी पंतप्रधान मालामॉल… पाक नागरिकांनी केले ट्रोल (व्हिडिओ)

  इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क - पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या बाबतीत कायम ट्रॅजेडी होत आली आहे. कुठलाही माजी पंतप्रधान वादाशिवाय आयुष्य...

Read moreDetails

जळगावच्या निलेश देशमुख यांना १२ लाखांचे अनुदान मंजूर; हे आहे कारण

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - सैन्यातील १६ प्रकारच्या शौर्य पदक/सेवा पदक धारकांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत अनुदान देण्याचा निर्णय...

Read moreDetails

तुमच्या स्टार्टअपला सरकारचे अर्थसहाय्य हवे आहे? तातडीने येथे करा नोंदणी

  मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. आपला देश आता ५ ट्रिलियन डॉलरची...

Read moreDetails

शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबतचा वाद कायस्वरुपी मिटवा… या सरकारी योजनेचा असा घ्या लाभ…

  नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत शेतकऱ्यांमधील आपआपसांतील वाद मिटविण्यासाठी व समाजामध्ये सलोखा निर्माण होऊन एकमेकांमधील...

Read moreDetails

महाराष्ट्राच्या तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान

  नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - उत्कृष्ट छायाचित्रणासाठी राज्यातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्काराने केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री...

Read moreDetails

महिला दिन विशेष- शहाद्याच्या पापड उद्योगाची भरारी… अशा झाल्या ३०० महिला सक्षम…

  नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) - आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, परिश्रमाच्या बळावर अपेक्षित यश साध्य करता येते. अगदी व्यवसायातही यशाचे शिखर...

Read moreDetails
Page 111 of 392 1 110 111 112 392