क्राईम डायरी

नाशिक – कोयत्याचा धाक दाखवून महिलेचा विनयभंग; एक जण गजाआड

नाशिक : घरात घुसून एका सराईताने मुलास मारहाण करीत कोयत्याचा धाक दाखवून महिलेचा विनयभंग केल्याची घटना पेठरोड भागात घडली. धारदार...

Read moreDetails

नाशिक – शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच; चार मोटारसायकली चोरीला

नाशिक : शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच असून कारसह वेगवेगळय़ा भागात पार्क केलेल्या चार मोटारसायकली चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी आडगाव,मुंबईनाका,इंदिरानगर आणि...

Read moreDetails

नाशिक – उंटवाडीरोडवरील संभाजी चौकात घरफोडी; चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लांबविला

उंटवाडीरोडवरील संभाजी चौकात घरफोडी; चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लांबविला नाशिक : उंटवाडीरोडवरील संभाजी चौकात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचा...

Read moreDetails

दिंडोरीतील तो बिबट्या झाला नरभक्षक; ४ वर्षांच्या बालिकेचा मृतदेह अखेर सापडला

दिंडोरी - तालुक्यातील जुने धागुर शिवारात शेतमजुराच्या चार वर्षीय बालिकेला बिबट्याने उचलून नेले होते. हा बिबट्या नरभक्षक झाल्याचे स्पष्ट होत...

Read moreDetails

नांदगाव – मोरांची शिकार करणारे मालेगावचे दोन शिकारी गजाआड

नांदगाव - धनेर फाटा भागात मोराची शिकार केल्या प्रकरणी मालेगावचे मुद्दस्सिर अहमद अकील अहमद आणि जाहीद अख्तर साईद अहमद या...

Read moreDetails

नाशिक – तोल जावून पडल्याने सिडकोतील एकाचा पाण्यात बुडून मृत्यु

तोल जावून पडल्याने सिडकोतील एकाचा पाण्यात बुडून मृत्यु नाशिक : हातपाय धुवत असतांना तोल जावून पडल्याने सिडकोतील एकाचा पाण्यात बुडून...

Read moreDetails

नाशिक – औद्योगीक वसाहतीमध्ये आर्थिक कारणातून एकावर कोयत्याने हल्ला

नाशिक : आर्थिक देवाण घेवाणीतून दोघांनी एकास मारहाण करीत कोयत्याने हल्ला केल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील नवनाथनगर भागात घडली. या घटनेत...

Read moreDetails

नाशिक – नांदूरनाका भागात इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने २५ वर्षीय तरूणाचा मृत्यु

इलेक्ट्रीक शॉक लागल्याने एकाचा मृत्यु नाशिक : इलेक्ट्रीकचा शॉक लागल्याने २५ वर्षीय तरूणाचा मृत्यु झाल्याची घटना नांदूरनाका भागातील निसर्ग नगर...

Read moreDetails

तडीपार असलेल्या दोघा सराईतांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या

नाशिक - तडीपार केलेल्या दोन सराईतांच्या मुसक्या नाशिक पोलिसांनी आवळल्या आहेत. त्यात  चुंचाळे शिवारातील आणि भारतनगर परिसरातील सराईताचा समावेश आहे....

Read moreDetails

नाशिक- दुचाकी चोरी, घरफोडी, चोरीच्या घटना सुरूच

शहरा परिसरातून तीन दुचाकी लांबवल्या नाशिक - शहर परिसरातून दुचाकी चोरी होण्याच्या घटना सुरूच आहेत. आताही तीन दुचाकी चोरीच्या घटनांच्या...

Read moreDetails
Page 568 of 656 1 567 568 569 656