महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कमुंबई महानगरपालिकेतील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि विभागप्रमुख अजित भंडारी, माजी नगरसेवक विजेंद्र शिंदे तसेच राष्ट्रवादी...

Read moreDetails

४५ लाखाचे बनावट बिल…वैद्यकीय अधिका-यासह ८ खाजगी मेडिकल दुकानांच्या मालकांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची मोठी कारवाई

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क४५ लाख रुपयांच्या बनावट बिलांप्रकरणी सीबीआयने आसाममध्ये ओएनजीसी, जोरहाटचे माजी डीजीएम (एमएस) आणि कंत्राटी वैद्यकीय अधिकारी आणि...

Read moreDetails

इस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचे अमेरिकेचं आवाहन इराणने फेटाळले

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कइस्रायल विरुद्धच्या युद्धात शरणागती पत्करण्याचं अमेरिकेचं आवाहन इराणनं फेटाळलं आहे. इराण शरणागती पत्करणार नाही. अमेरिकेनं इराणवर हल्ला...

Read moreDetails

राज्यात आता दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा…मंत्रालयात झाली बैठक

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी...

Read moreDetails

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची जी ७ शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट होणार होती.मात्र राष्ट्राध्यक्ष...

Read moreDetails

टोलची झंझट समाप्त….आता तीन हजार रुपयात मिळणार वर्षभराचा पास

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक ऐतिहासिक निर्णय घेत १५ ऑगस्ट २०२५ पासून FASTag आधारित...

Read moreDetails

या लोकांचा काहीच भरोसा नाही, उदया दाऊद इब्राहीमला सुध्दा भाजपात आणतील…संजय राऊत यांचा घणाघात

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कठाकरे गटाने शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांना भाजपने काल पक्षप्रवेश दिला. त्यानंतर खा.संजय राऊत यांनी भाजपवर...

Read moreDetails

पुणे, चंद्रपूर, नंदुरबारसह या जिल्ह्यातील माजी नगरसेवकांसह पदाधिका-यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश…

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कपुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व उबाठा पक्षाच्या माजी...

Read moreDetails

भारताच्या सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल मल्टी-मोडल कार्गो टर्मिनलचे उद्घाटन…इतकी आहे लोडिंग क्षमता

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी आज हरियाणातील मानेसर...

Read moreDetails

अखेर सुधाकर बडगुजर भाजपमध्ये…माजी मंत्री घोलप यांनी सुध्दा घेतला पक्षप्रवेश

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्कठाकरे गटाने हकालपट्टी केलेले सुधाकर बडगुजर यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. आज सकाळी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह...

Read moreDetails
Page 41 of 1084 1 40 41 42 1,084