इंडिया दर्पण विशेष करिअरमाला
दहावी नंतर लगेच नोकरी मिळवून देणारे सर्टिफिकेट कोर्सेस (व्हिडिओ)
विद्यार्थी मित्रांनो,
इंडिया दर्पण करिअरमालेत दहावी नंतर करता येणाऱ्या १० पॅरामेडिकल कोर्सेसची माहिती या व्हिडिओत विजय गोळेसर (मो. 9422765227) यांनी दिली आहे. हे सर्व कोर्सेस आपल्या विभागात उपलब्ध आहेत. दहावीनंतर कोणते करिअर निवडावे असा प्रश्न विद्यार्थी व पालकांना पडतो इंडिया दर्पण करिअरमालेतील या मार्गदर्शनाचा विद्यार्थी व पालकांना निश्चित उपयोग होईल अशी खात्री वाटते. वाचकांच्या सूचना व प्रतिक्रियांचे स्वागत आहे. अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ