शुक्रवार, मे 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

BSNLचा स्वस्त प्रीपेड प्लॅन; दररोज मिळेल 2GB डेटा

by India Darpan
नोव्हेंबर 19, 2021 | 5:09 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
bsnl

पुणे – खासगी आणि सरकारी टेलिकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कायमच स्पर्धा दिसते. यात भारत दूरसंचार निगम निगम लिमिटेड म्हणजेच बीएसएनएल देखील वेगवेगळे प्लॅन नेहमीच आणत असते. बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी चांगली ऑफर आणली आहे.
आता देखील बीएसएनएलने मोबाईल वापरकर्त्यांना आकर्षित करण्यासाठी नवीन प्लॅन आणण्यासोबतच जुन्या प्लॅनमध्ये सुधारणा करत आहे. आता यामध्ये, सरकारी टेलिकॉम बीएसएनएलने त्यांच्या एका स्वस्त प्लॅनमध्ये उपलब्ध फायदे म्हणजे डेटा आणि वैधता बदलले आहेत. त्यामुळे सुधारित हा प्रीपेड प्लॅन १८७ रुपयांचा आहे. आता या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 2 GB डेटा मिळेल. इतकेच नाही तर कंपनीने प्लॅनची ​​वैधताही चार दिवसांनी वाढवली आहे.

१८७ रुपयांचा प्लॅन
बीएसएनएलचा हा प्लॅन आता २८ दिवसांच्या वैधतेसह येतो. यापूर्वी या प्लानची वैधता २४ दिवसांची होती. प्लॅनमध्ये कंपनी इंटरनेट वापरासाठी दररोज 2 जीबी डेटा देत आहे. प्लॅनचे सदस्य देशभरातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग करू शकतात. या प्लॅनमध्ये कंपनी मोफत रिंगटोनचा अॅक्सेस देखील देत आहे. बीएसएनएलचा हा प्लॅन कंपनीच्या वेबसाइट किंवा थर्ड-पार्टी वेबसाइट्स आणि अ‍ॅप्सद्वारे सबस्क्राइब केला जाऊ शकतो.

१९९ रुपयांचा प्लॅन
बीएसएनएल प्रमाणे, जीओ (Jio ) देखील आपल्या वापरकर्त्यांसाठी समान योजना ऑफर करते. जिओचा हा प्लॅन १९९ रुपयांचा आहे. यामध्ये कंपनी दररोज १.५ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देत आहे. २४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये कंपनी जीओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे.

एअरटेल कंपनीचा १९९ रुपयांचा प्रीपेड प्लॅन ग्राहकांना देत आहे. या प्लॅनमध्ये दररोज फक्त 1GB डेटा मिळेल. २४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लॅनमध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएसचाही लाभ मिळेल. या प्लानमध्ये कंपनी अॅमेझान प्राईम व्हीडीओचे फ्री सब्सक्रिप्शन देखील देत आहे. त्याचप्रमाणे व्होडाफोनच्या पोर्टफोलिओमध्ये १९९ रुपयांचा प्लॅन देखील आहे. यामध्ये दररोज १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० मोफत एसएमएस दिले जात आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या शुक्रवारचे राशिभविष्य

Next Post

IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? बघा, तज्ज्ञ काय सांगताय

Next Post
ipo

IPO मध्ये गुंतवणूक करायची आहे? बघा, तज्ज्ञ काय सांगताय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना छुपे विरोधक त्रास देतील, जाणून घ्या, शुक्रवार, १६ मेचे राशिभविष्य

मे 15, 2025
नव्या ३ हजार बसेस खरेदीच्या अनुषंगाने बैठक 1 1024x683 1

सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या ‘स्मार्ट बस’ येणार….या असणार आधुनिक सुविधा

मे 15, 2025
crime 13

इमारतीच्या पाईपमधील चोकअप काढून दोरीच्या सहाय्याने जमिनीवर उतरत असतांना कामगाराचा मृत्यू

मे 15, 2025
image001CDNU

डॉ.अजय कुमार यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली…

मे 15, 2025
राज्य

राज्य आपत्ती कार्य केंद्रास अमेरिकन वाणिज्य दूतावासाच्या शिष्टमंडळाची भेट…

मे 15, 2025
DCM 2 1140x570 1 e1739778220155

राज्य शासनासोबत मर्सिडीज-बेंझ इंडियाची समृद्धी महामार्गावरील रस्ता सुरक्षा भागीदारी….

मे 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011