शुक्रवार, जुलै 4, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

पुस्तक पुरस्काराचा वाद : राज्य सरकारचा निषेध करीत प्रसाद कुलकर्णींचा सदस्यत्वाचा राजीनामा

by India Darpan
डिसेंबर 15, 2022 | 8:07 pm
in इतर
0
facebook 1671113410764 7009157663224742017

 

पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला राज्य पुरस्कार राज्य सरकारने रद्द केला आहे. त्याचे विविध पडसाद उमटत आहेत. राज्य सरकार साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप केल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. त्यात आता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून घोषणा केली आहे. कुलकर्णी यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की,

निषेध आणि राजीनामा :
‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ या मूळ इंग्रजी पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला राज्य पुरस्कार शासनाने जी आर काढून रद्द करणे यावरुन महाराष्ट्राच्या साहित्यिक वर्तुळात मोठे वादळ उठले आहे. ’महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्क्रुती मंडळा ’ चा शासन नियुक्त सदस्य या नात्याने या संदर्भात सखोल माहिती करुन घेणे मला आवश्यक वाटले.

गेले दोन दिवस माझ्या आनंदयात्रेच्या निमित्ताने विदर्भ दौऱ्यावर होतो. आज सकाळी मुंबईत परत आल्यावर या सर्व प्रकरणाचा मी जेवढा सखोल आणि संतुलित करता येईल तेवढा अभ्यास केला.
शासनातर्फ़े नियुक्त केलेल्या तज्ञांच्या समितीकडून निवडल्या गेलेल्या पुस्तकाला आधी पुरस्कार जाहीर करणे आणि नंतर तो अपमानास्पदरित्या परत घेणे हे निव्वळ अनाकलनीय आहे.

माझ्या आतापर्यंतच्या सामाजिक, साहित्यिक आणि सांस्क्रुतिक जीवनात मी कधीही एखाद्या विशिष्ट विचारधारेचा झेंडा खांद्यावर घेतला नाही. किंवा कोणत्याही वादात पडलो नाही. माझी बांधिलकी नेहमीच माय मराठीच्या दुधाशी राहिली. तेव्हा कोणताही पूर्वग्रह मनात न बाळगता ह्या अनुचित निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा मी राजीनामा देत आहे.
– प्रसाद कुलकर्णी

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02RmqKGUv5W3nm1CjYFnPsuceXu4RZ6GDkUUvZpyL7ZaQnPUbYPry53kGjMMLC3GmSl&id=1580114221&mibextid=Nif5oz

Book Award Controversy Prasad Kulkarni Resign

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भामटा नीरव मोदीचे ब्रिटनमधील सर्व पर्याय समाप्त; आता भारतात यावेच लागणार

Next Post

राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; बघा, कुणाला कुठे मिळाली नियुक्ती?

India Darpan

Next Post
mantralay 2

राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; बघा, कुणाला कुठे मिळाली नियुक्ती?

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी संयमाने आणि चिकाटीने मार्ग काढावा, जाणून घ्या, शुक्रवार, ४ जूलैचे राशिभविष्य

जुलै 3, 2025
Vidhanparishad prashnottare 04 1024x512 1

नदी शुद्धीकरण प्रकल्पासाठी तीन टप्प्यांत काम सुरू…विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची माहिती

जुलै 3, 2025
doctor

आता धर्मादाय रुग्णालयांत या योजना बंधनकारक….तक्रारींचे निराकरण करण्यासाठी देखरेख समिती

जुलै 3, 2025
Vidhan Sabha New 5 750x375 1

राज्यात १२,८०० थॅलेसेमिया रुग्ण, निकृष्ट गोळ्यांची चौकशी, चाचणी सक्तीची…ठाकरे यांच्या मागणीनंतर मंत्रींचं आश्वासन

जुलै 3, 2025
Untitled 35

आता वाहनांसाठी एचएसआरपी प्लेट बसविण्यासाठी ही आहे अंतिम मुदत….

जुलै 3, 2025
accident 11

धावत्या दुचाकीवरून पडल्याने ५० वर्षीय महिलेचा मृत्यू….द्वारका परिसरातील घटना

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011