India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सलमान खानला करायचे होते जुहीशी लग्न, पण वडिलांनी दिला नकार

India Darpan by India Darpan
December 27, 2022
in मनोरंजन
0

मुंबई – सलमान खान त्याच्या चित्रपट करियरसोबतच वैयक्तिक आयुष्यबद्दलही नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या लोकप्रियतेमुळे त्याच्या आयुष्यातील छोट्यातील छोटी गोष्टही त्याच्या चाहत्यांना जाणून घ्यायची असते. आजवर त्याच्या अफेअर्सची बरीच चर्चा झाली. पण तुम्हाला माहीत आहे का, कधी काळी सलमानने जुही चावलाला देखील मागणी घातली होती. तिच्या वडिलांनी मात्र याला नकार दिला होता.
सलमान खानने एका मुलाखतीत म्हटले होते, जुही खूप छान आणि निरागस आहे. मी तिच्या वडिलांना भेटलो होतो, पण बहुधा त्यांना मी आवडलो नाही. त्यांना काय हवे होते, हे मला कळले नाही. आपल्या संपूर्ण करियरमध्ये जुही चावलाचे नाव कधीच कोणत्याच अभिनेत्यासोबत जोडले गेले नाही. १९९२ मध्ये तिची भेट व्यावसायिक जय मेहता यांच्यासोबत झाली. जय मेहता विवाहित होते पण एका विमान अपघातात त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. याच काळात आई गेल्याने जुही देखील अस्वस्थ होती. तेंव्हा जय मेहतांनीच तिला आधार दिला. यातूनच १९९५ मध्ये या दोघांनी लग्न केले. त्यांना २ मुले आहेत.

Previous Post

तुमचे स्टार्टअप आहे? त्वरित राष्ट्रीय पुरस्कारासाठी अर्ज करा; १५ लाख मिळवा

Next Post

युजवेन्द्र चहल अडकला लग्नबंधनात

Next Post

युजवेन्द्र चहल अडकला लग्नबंधनात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

या व्यक्तींना आजचा दिवस आहे सुखप्राप्तीचा; जाणून घ्या, बुधवार, २९ मार्च २०२३चे राशिभविष्य

March 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – बुधवार – २९ मार्च २०२३

March 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – जेव्हा पत्नीचा अपघात होतो

March 28, 2023

कार्बन फूटप्रिंट म्हणजे काय? ते कसे मोजतात? त्याचा आणि आपला काय संबंध? घ्या जाणून अतिशय सोप्या शब्दात…

March 28, 2023
सग्रहित फोटो

ठाकरे सरकार नेमके कसे कोसळले… कशी होती व्यूहरचना… तानाजी सावंतांनी अखेर सगळं स्पष्टच सांगितलं…

March 28, 2023

शिंदेंनी विचारले, ‘वाचू का?’ फडणवीस म्हणाले, ‘नाही, गरज नाही’; पत्रकार परिषदेचा व्हिडिओ व्हायरल

March 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group