इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतीय जनता पार्टीच्या राज्यातील संघटनात्मक जिल्ह्यांकरिता आणखी २२ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा शनिवारी करण्यात आली आहे. प्रदेश निवडणूक अधिकारी आ. चैनसुख संचेती यांनी ही घोषणा केली आहे. पक्षाच्या ५८ जिल्हाध्यक्षांच्या नावांची घोषणा या पूर्वीच करण्यात आली आहे. २२ जिल्हाध्यक्षांच्या घोषणेनंतर आता भाजपाच्या सर्व संघटनात्मक जिल्हाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
ही आहे नूतन जिल्हाध्यक्षांच्या नावाची यादी

