बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

हे पहा, भाजपने निवडणुकीत खर्च केले एवढे कोटी रुपये

by India Darpan
सप्टेंबर 23, 2022 | 12:04 pm
in मुख्य बातमी
0
modi road show e1655193792691

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या फेब्रुवारी-मार्चमध्ये देशातील ५ राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने ३४० कोटी रुपये खर्च केले होते. आयोगाने पक्षाला दिलेल्या खर्चाच्या तपशिलात ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय अन्य राष्ट्रीय पक्ष काँग्रेसने या निवडणुकांमध्ये १९४ कोटी रुपयांहून अधिक खर्च केला होता. ५ राज्यांच्या निवडणुकीत दोन्ही पक्षांनी किती रक्कम खर्च केली, याचा तपशील निवडणूक आयोगाला देण्यात आला होता, जो आयोगाने आता सार्वजनिक केला आहे. भाजपने दिलेल्या तपशिलानुसार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा आणि पंजाब विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर भाजपने ३४० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आहे.

यानुसार भाजपने सर्वाधिक खर्च २२१ कोटी रुपये उत्तर प्रदेशात करण्यात आले आहेत. याशिवाय मणिपूरमध्ये २३ कोटी, उत्तराखंडमध्ये ४३.६७ कोटी, पंजाबमध्ये ३६ कोटींहून अधिक आणि गोव्यात १९ कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. काँग्रेसने दिलेल्या तपशिलानुसार, या पाच राज्यांतील प्रचारावर १९४ कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखले जातात. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका लढवणाऱ्या पक्षांना प्रचारात झालेल्या खर्चाचा तपशील विहित मुदतीत निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे.

१० मार्च रोजी उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये भाजपला मोठे यश मिळाले. एकीकडे भाजपने यूपी, उत्तराखंड, गोव्यात पुनरागमन केले तर दुसरीकडे मणिपूरमध्येही सत्ता मिळाली. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच सरकार स्थापन केले आहे. तपशीलानुसार, ५ राज्यांमध्ये भाजपने सर्वाधिक खर्च केला, तर काँग्रेस पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेसला कोणत्याही राज्यात विजय मिळवता आला नाही आणि पंजाबमध्ये त्यांना सत्ता गमवावी लागली आणि त्यांना केवळ १८ जागांवर समाधान मानावे लागले.

BJP 5 State Elections Expenses Crore Rupees Politics
Fund
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या  दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/DdXKnEHFlqkD5F8S6etEPD

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जबरदस्त सेल सुरू: OnePlus 10 Pro, 10R आणि Nord 2T वर २० हजार रुपयांपर्यंत सूट

Next Post

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आजही धुव्वाधार बॅटिंग; बघा, हा व्हिडिओ

India Darpan

Next Post
FdRZwd1X0AIzCOk

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आजही धुव्वाधार बॅटिंग; बघा, हा व्हिडिओ

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011