गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाजपातर्फे दिव्य काशी, भव्य काशी निमित्ताने राज्यात या ठिकाणी कार्यक्रम

by India Darpan
डिसेंबर 11, 2021 | 7:27 pm
in राज्य
0
bjp

 

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील विकास कामांच्या लोकार्पणा निमित्ताने राज्यात १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या ‘दिव्य काशी, भव्य काशी ” या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, आ.प्रा.देवयानी फरांदे , आ. अतुल सावे आदी सहभागी होणार आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई अध्यक्ष आ.मंगलप्रभात लोढा, आ.आशीष शेलार , प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंग हे मुंबईत, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे पुणे येथे, प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे हे नागपूर येथे, ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर येथे, माजी मंत्री गिरीश महाजन जळगाव येथे, प्रदेश उपाध्यक्ष आ. डॉ. संजय कुटे हे शेगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात भाग घेणार आहेत.

परळी वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ, घृष्णेश्वर आणि भीमाशंकर या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमात अनुक्रमे राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे, आ.देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप,आ.तान्हाजी मुटकुळे, आ.अतुल सावे, ज्येष्ठ नेते आ.हरिभाऊ बागडे, आ.प्रशांत बंब, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमाताई खापरे हे भाग घेणार आहेत. वाराणसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात प्रदेश अध्यात्मिक आघाडीचे संयोजक आचार्य तुषार भोसले हे राज्यातील ५० साधू संतांसह सहभागी होणार आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आपली रास आणि अर्थव्यवहार यांचा नेमका संबंध काय?

Next Post

वीजबिलात नोव्हेंबरमध्ये ५९० कोटीची तूट; वसुलीबाबत दिले हे निर्देश

India Darpan

Next Post
Photo01 e1639231505677

वीजबिलात नोव्हेंबरमध्ये ५९० कोटीची तूट; वसुलीबाबत दिले हे निर्देश

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011