गुरूवार, ऑक्टोबर 16, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

CNG कारचालकांसाठी मोदी सरकारने केली मोठी घोषणा

ऑगस्ट 24, 2022 | 2:07 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

प्रातिनिधीक संग्रहित फोटो


 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सीएनजी कारचालकांसाठी मोठी घोषणा केली आहे. पेट्रोल, डिझेल बीएस६ कारमध्ये सीएनजीसोबत एलपीजी किटच्या रेट्रो फिटमेंटला परवानगी देण्यात आली आहे. याचा ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात सीएनजी कार वाढण्याची चिन्हे आहेत.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ३.५ टनांपेक्षा कमी वजनाच्या बीएस६ वाहनांच्या बाबतीत डिझेल इंजिनऐवजी सीएनजी, एलपीजी इंजिन बसवता येईल. मंत्रालयाने बीएस६ पेट्रोल वाहनांवर सीएनजी आणि एलपीजी किटचे रेट्रो – फिटमेंट आणि ३.५ टनपेक्षा कमी असलेल्या बीएस६ वाहनांच्या बाबतीत सीएनजी, एलपीजी इंजिनबरोबर डिझेल इंजिनमध्येही बदल करण्याची परवानगी दिली आहे.

सीएनजी हा पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून अतिशय चांगला पर्याय मानला जातो. कारमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सीएनजीमुळे मदत होते. तर पेट्रोल किंवा डिझेल गाड्या सीएनजी कारच्या तुलनेत कार्बन मोनोक्सॉइड, हायड्रोकार्बन्स, कण आणि धूर जास्त प्रमाणात सोडतात. म्हणून पर्यावरण प्रदूषण कमी करण्यासाठी देशात सीएनजी कारच्या वापराला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. शिवाय, सीएनजी वाहने पेट्रोल किंवा डिझेन वाहनांपेक्षा जास्त मायलेजदेखील देतात.

१ एप्रिल २०२० पासून बाजारात केवळ बीएस६ वाहने आणण्यात येत आहेत. बीएस६ म्हणजे भारत स्टेज उत्सर्जन मानक हे वाहनांच्या इंजिनमधून कार्बन डायऑक्साईड, सल्फर, नायट्रोजन ऑक्साईड यासारख्या प्रदूषकांचे मोजमाप करण्याची ही पद्धत आहे. आता बाजारात हीच वाहने येत असली तरी बीएस४ प्रकारची जी वाहने बाजारात होती ती बंद करण्यात आलेली नाही. मात्र, जनतेचा कलही आता बीएस६ प्रकारच्या वाहनांकडे वाढत असल्याने येत्या काळात याच वाहनांची संख्या अधिक असल्याचे दिसून येईल.

Big Announcement for CNG Car
Automobile Petrol BS6 Modi Government Union
CNG LPG Kit

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सोनिया गांधी पुन्हा परदेशात जाणार; राहुल आणि प्रियंकाही सोबत राहणार

Next Post

महाविकास आघाडी फुटली का? उद्धव ठाकरे म्हणाले….

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

ELECTION
मुख्य बातमी

नाशकात एकाच घरात ८०० मतदार? खरं काय आहे? निवडणूक अधिकारी म्हणतात…

ऑक्टोबर 16, 2025
IMG 20251016 WA0036
महत्त्वाच्या बातम्या

मुख्य सचिवांनी घेतला कुंभमेळ्याचा आढावा… प्रशासनाला दिली ही तंबी…

ऑक्टोबर 16, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा दिवाळीचा पहिला दिवस… जाणून घ्या, शुक्रवार, १७ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 16, 2025
Nashik city bus 3 e1700490291563
महत्त्वाच्या बातम्या

नाशिककरांनो, इकडे लक्ष द्या… सिटीलिंक बस वाहतुकीच्या नियोजनात मोठा बदल…

ऑक्टोबर 16, 2025
vasubaras 1
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष लेख – आज वसुबारस (गोवत्स द्वादशी)… असे आहे त्याचे महत्व…

ऑक्टोबर 16, 2025
MOBILE
मुख्य बातमी

दिव्यांगांसाठी खुषखबर… हे ॲप डाऊनलोड करा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या…

ऑक्टोबर 15, 2025
Rural Hospital PHC 1
महत्त्वाच्या बातम्या

अजूनही कुटुंब जिवंत आहे… लहान भावाने वाचवले मोठ्या भावाचे प्राण…

ऑक्टोबर 15, 2025
IMG 20251015 WA0053
महत्त्वाच्या बातम्या

सिंहस्थ कामांचा शुभारंभ… या रस्त्यावरील अतिक्रमणे जमीनदोस्त…

ऑक्टोबर 15, 2025
Next Post
संग्रहित फोटो

महाविकास आघाडी फुटली का? उद्धव ठाकरे म्हणाले....

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011