India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

पत्नी आवडत नाही म्हणून पतीने केले हे धक्कादायक कृत्य…. संपूर्ण खान्देशात हळहळ

India Darpan by India Darpan
May 23, 2023
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो


 

भुसावळ (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील रेल्वे कर्मचाऱ्याने कौटुंबिक कलहातून पत्नीसह वृद्ध आईचा खून करुन मेव्हण्यावर वार केला आहे. पत्नी आवडत नाही म्हणून हा वाद सुरु होता. त्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी पहाटे पत्नी आणि आई झोपेत असताना लोखंडी वस्तूने वार करत या दोघांचा खून करण्यात आला. या घटनेनंतर संशयित हेमंत भूषण श्रवणकुमार (३२) यास पोलिसांनी अटक केली आहे.

शहरातील वांजोळा रोड, बालाजी लॉजमागील शगुन इस्टेटमध्ये ही घटना घडली आहे. मयत पत्नीचे नाव आराध्या हेमंत भूषण तर आईचे नाव सुशीलादेवी भूषण असे आहे. या घटनेत शालक रिषब जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे होते वादाचे कारण
संशयित हेमंत याचे आराध्या सोबत हेमंत २ डिसेंबर २०२२ रोजी लग्न झाले होते. पण, हेमंतला आराध्या आवडत नव्हती. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरु होते. या वादातून ही घटना घडली. हा वाद मिटवण्यासाठी शालक रिषभ हा भुसावळला आला होता. पण, त्याच्यावरही वार करण्यात आले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक एम राजकुमार, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह पोलिस हे घटनास्थळी दाखल झाले.

Bhusawal Husband Wife Dispute Crime


Previous Post

देहविक्री हा अपराध नाही, पण… मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय

Next Post

उकाड्यामुळे रात्री छतावर झोपायला गेले आणि घरात हे सगळं घडलं… अखेर प्रकरण पोलिसात गेलं

Next Post
प्रातिनिधिक फोटो

उकाड्यामुळे रात्री छतावर झोपायला गेले आणि घरात हे सगळं घडलं... अखेर प्रकरण पोलिसात गेलं

ताज्या बातम्या

विशेष लेखमाला… पितृपक्ष महात्म्य… कावळ्याला एवढे महत्त्व का?

September 30, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

September 30, 2023

कायमस्वरूपी पूर नियंत्रणासाठी नागपूरला हे पॅकेज मिळणार….

September 29, 2023

जळगावमध्ये साकारणार सखी वन स्टॉप सेंटर… महिलांना असा होणार फायदा

September 29, 2023

महायुतीत अजित पवार नाराज ? चर्चांना जोरदार उधाण, पण…

September 29, 2023

बँकेने चुकून जमा केले ९००० कोटी…कॅब ड्रायव्हर झाला कोट्यधीश…

September 29, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group