बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे? आधी हे लक्षात घ्या

by India Darpan
मे 10, 2022 | 5:34 am
in राष्ट्रीय
0
credit card scaled e1662641701715

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – क्रेडीट कार्ड आता शहरापासून छोट्या गावांपर्यंत अत्यंत सर्वसाधारण बाब झाली आहे. व्यवहारासाठी तर शहरात क्रेडीट कार्डचा वापर एक नियमीत पद्धत म्हणून पुढे आली आहे. त्यात कुठलीही गोष्ट खरेदी करून नंतर पैसे देण्याची सोय आहे. क्रेडीट कार्ड मिळतातही अत्यंत सहजरित्या. मात्र बरेचदा लोक जास्त पैसे खर्च करतात. अश्यावेळी कार्ड बंद करण्यासाठी धडपड सुरू होते. पण क्रेडीट कार्ड बंद करण्यापूर्वी काय करायला हवे ते बघुया…

थकबाकी भरा
जेव्हा तुम्ही क्रेडीट कार्ड बंद करण्याचा विचार करता तेव्हा सर्वांत पहिले आपल्यावर थकबाकी तर नाही ना याची खात्री करून घ्या. त्यासाठी सर्वांत पहिले थकबाकी भरून टाका. थकबाकीसह तुम्हाला क्रेडीट कार्ड बंद करता येत नाही.
क्रेडीट युटिलायझेशन रेश्यो (CUR)
CUR म्हणजे उपलब्ध क्रेडीट कार्डवरील मर्यादा आहे जी तुम्ही खर्च करताय. जर तुम्ही क्रेडीट कार्ड हंद करणार असाल तर हा रेश्यो वाढतो. अर्थात तुमच्याकडे २ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा असेल तर ही मर्यादा लगेच ४ लाखांपर्यंत वाढते.

रिवॉर्ड पाईंट्सचा लाभ
बहुतांश क्रेडीट कार्ड कंपन्या कार्डावरून केलेल्या व्यवहारासाठी रिवॉर्ड पॉईंट्स देतात. क्रेडीट कार्ड अकाऊंट बंद करण्यापूर्वी रिवॉर्ड पॉईंट्स प्राप्त करायला विसरू नका. बँकेच्या मार्केटिंग भागिदाऱ्यांसोबत हे रिवॉर्ड्स कॅशबॅक डिस्काऊंट, कुपन आदी सेवांसाठी वापरले जाऊ शकतात.
फॉलोअप
बँक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे भरपूर कामं आहेत. त्यामुळे एक क्रेडीट कार्डधारक म्हणून कार्ड बंद करण्यासाठी वेळेवर अर्ज करायला हवा, हे लक्षात घ्या. बँकेकडून आपले नो ड्यूज सर्टिफिकेट घ्यायला विसरू नका. तुम्हाला त्यासाठी फॉलोअप घ्यावा लागेल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

युद्धामुळे संकटात असलेल्या युक्रेनच्या अध्यक्षांनी विकला टी शर्ट; मिळाले एवढे पैसे

Next Post

LICच्या आरोग्य रक्षक आरोग्य विमा योजना आहे तरी काय? घ्या जाणून…

India Darpan

Next Post
lic e1632205408833

LICच्या आरोग्य रक्षक आरोग्य विमा योजना आहे तरी काय? घ्या जाणून...

ताज्या बातम्या

Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011