शनिवार, मे 17, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बँक कर्मचारी संघटनांचा दोन दिवसीय संप; या दिवशी राहणार बँका बंद

by India Darpan
डिसेंबर 3, 2021 | 12:56 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


मुंबई – सार्वजनिक क्षेत्रांचे खासगीकरण करण्याचा सपाटा लावणार्या केंद्र सरकारला विविध क्षेत्रातून विरोध होत आहे. या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना बँकांचे खासगीकरण करण्याचे धोरण अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले होते. त्याच धोरणांतर्गत सरकारडून बँकांचे खासगीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्याला कर्मचारी संघटनांनी विरोध केला आहे.

बँकांच्या खासगीकरणाविरोधात दोन कर्मचारी संघटनांनी डिसेंबर महिन्यात दोन दिवसीय संप पुकारला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (यूएफबीयू) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉनफेडरेशन (एआयबीओसी) या संघटनांनी १६ आणि १७ डिसेंबरला संप पुकारला आहे.

बँकांचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करणारा आहे. सरकारने निर्णय बदलला नाही, तर आगामी काळात वेगवेगळ्या पद्धतीने विरोध केला जाईल, अशी माहिती एआयबीओसीचे सरचिटणीस संजय दास यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या वर्षाच्या सुरुवातीला अर्थसंकल्प सादर करताना १.७५ लाख कोटी रुपये उभारण्याच्या दृष्टीने निर्गुंतवणुकीच्या लक्ष्यांतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँकांचे खासगीकरण करण्याची घोषणा केली होती. त्यापूर्वी सरकारने २०१९ मध्ये आयडीबीआय बँकेतील भागिदारी एलआयसीला विक्री करून आयडीबीआयचे खासगीकरण केले होते. त्याशिवाय गेल्या चार वर्षांत १४ सरकारी बँकांचा विलिनीकरण करण्यात आले आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेळनात सरकारकडून बँकिंग अधिनयम (संशोधन) विधेयक, २०२१ सादर करून मंजूर केले जाणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीने सुरूवात; उत्साहात ठिकठिकाणी स्वागत

Next Post

अवघ्या ९ दिवसातच ३० देशांमध्ये पसरला ओमिक्रॉन; डेल्टा पेक्षा किती धोकादायक?

Next Post
corona 4893276 1920

अवघ्या ९ दिवसातच ३० देशांमध्ये पसरला ओमिक्रॉन; डेल्टा पेक्षा किती धोकादायक?

ताज्या बातम्या

nagpur1 1024x696 1

पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार…. महसूल मंत्र्यांनी दिले निर्देश

मे 17, 2025
Untitled 32

ईडीची मोठी कारवाई…..या बांधकाम घोटाळयात ९ कोटीची कॅश, २३ कोटीचे दागिने व गुन्हेगारी कागदपत्रे जप्त

मे 17, 2025
crime 1111

वाहनचोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागातून पाच मोटारसायकली चोरीला

मे 17, 2025
Maharashtra Police e1705145635707

राज्यातील १४ पोलीस अधीक्षकांना प्रमोशन…नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनाही पदोन्नती

मे 17, 2025
IMG 20250516 WA0348

वसंत व्याख्यान माला….ओबीसी आरक्षणाची लढाई अद्याप संपलेली नाही…माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

मे 17, 2025
WhatsApp Image 2025 05 16 at 7.43.46 PM 1024x682 1

वानखेडे मैदान येथील स्टॅन्डचा नामकरण सोहळा, रोहित शर्मासह यांची स्टॅण्डला नावे

मे 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011