सटाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील दसाणे येथे एका विहिरीत बिबट्या पडल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसून आले. देविदास जयराम सोनवणे यांच्या शेतातील विहीरीत हा बिबट्या होता. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने वनविभागासह पोलिसांना कळवि.ले त्यानंतर बिबट्यायाचे रेस्क्यू ऑपरेशन हाती घेण्यात आले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर अखेर या बिबट्याला सुखरुप विहीरी बाहेर काढण्यात यश आले. बघा, या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ
Baglan Leopard Well Rescue Operation
Satana Nashik Forest Animal








