बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या बाल गायीकेने गाठली छोटे उस्तादची सेमी फायनल

by India Darpan
ऑगस्ट 26, 2024 | 12:31 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240826 WA0003 1 e1724612451836


मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – स्टार प्रवाह मालिकेवरील,, मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद या रियालिटी शो ने प्रचंड लोकप्रियता मिळविली आहे या कार्यक्रमात आपल्या मावळची कलाकार कु.अवनी आशुतोष परांजपे हिने जुगलबंदी सादर करुन स्पर्धेचे सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळविला आहे. गीत बागडे बरोबर “उगवला चंद्र पुनवेचा हे नाट्यगीत, डोल डोलते वाऱ्यावर हे कोळीगीत, तरा णा , सरगम आणि पाश्चात्य फ्युजन असलेल्या या जुगलबंदीचे परीक्षक सचिन पिळगावकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांनी जागेवर उभे राहून मानवंदना देऊन त्यांच्याजवळ जाऊन भरभरून कौतुक केले.

ओपी परफॉर्मन्सचा पुष्पवर्षाव झाला. आवाज वाढव अशी प्रोत्साहन पर आरोळी मिळाली. सचिन पिळगावकर यांनी त्यांची स्पेशल शंभर रुपयाची नोट देऊन दोघींचे कौतुक केले. घंटा नादही केला. आणि जुगलबंदीतील दोन्ही कलाकार सेमी फायनल मध्ये पोहोचले आहेत, असा वेगळा निर्णय दिला. अवनी परांजपे ही कलापिनीच्या वातावरणात घडलेली बालकलाकार अंजली कराडकर यांच्याकडून गायन कीर्तन, नाट्यभिनय यांचे शिक्षण घेत आहे. कलापिनीचे बालनाट्य शिबिर, दिवाळी पहाट अशा कार्यक्रमात अवनीचा सहभाग असतो.

कलापिनी आयोजित मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा, बालकथा नाट्य स्पर्धा, यात अवनीने प्रथम पारितोषिके मिळवली आहेत. अवनी व अंजली कराडकर यांची बेल्जियम आणि नेदरलँड्स या ठिकाणी कीर्तने झाली आहेत. अवनी कथक नृत्याचेही शिक्षण घेत आहे, भारतीय विद्या भवन च्या सुलोचना नातू विद्या मंदिरात इयत्ता नववी मध्ये ती शिकत आहे. आपले गायन कौशल्य, गुणवत्ता, आणि रसिकांचे पाठबळ आशीर्वाद यामुळे तळे गावचे व मावळचे नाव गाजवेल असा विश्वास वाटतो.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबई हाफ मॅरेथॉनमध्ये नाशिकच्या रविना गायकवाडने पटकावले विजेतेपद

Next Post

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन योजनेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला हा निर्णय….

India Darpan

Next Post
mantralay with logo 1024x512 1

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन योजनेबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला हा निर्णय….

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011